सुदाम्याचे निवडळेळे पोहे | Sudaamyaache Nivadalele Pohe
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
15 MB
Total Pages :
230
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about श्रीपाद कृष्ण कोल्हटकर - Sripad Krishn Kolhatakar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(६१)
यदी इत्यादि अनेक धमीच्या अनुयायांची भर पडून संंग्रतच्या हिंदी समा-
जास ह्वेंदु समाजाच्या वर्णेब्यवस्थेचेंच स्वरूप आले आहे. या नवीन
जातीचा परस्परांशीं बेटीव्यवहार नसला तरी रोटीव्यवहार चालू असल्यामुळे
त्यांचे परस्परसंब्रध ते दोन्ही व्यवहार निषिद्ध मानणाऱ्या हिंदुधर्मीय जातीच्यापेक्षां
अधिक सलोख्याचे आहेत. हिंदु धर्मातील ब्राह्मण किंवा क्षत्रिय त्याच घमीतील
अस्पृध्यांदी भोजनव्यवहार किंबा पानव्यवहार तर राहोच, पण स्पीव्यवहारही
करणार नाहीं. उलटपक्षीं, हिंदु धमबाह्य लोकांस त्या अस्द्यांशीं रोटीव्यवहार
करण्यासही कांहीं संकोच वाटत नाही, व यामुळे ध्या अस्पृष्यांस हेंदु-
धर्मातील इतर जातींपेक्षा अन्यघर्मीय लोकच जवळचे वाटतात. हे अस्पृष्र
लोक थोडेथोडके नसून त्यांची गणना कित्येक कोटींनी होण्यासारखी आहे, व
त्यांच्या पतितावस्थेचा काळ थोडाथोडका नसून हजारों वर्षांनी मोजण्या-
सारखा आहे. इतर देशातही सुशिक्षित व अशिक्षित, श्रीमत व गरीब,
प्रबळ व निर्बळ यांसारखे उच्चनीच वर्ग आहेत. पण त्या वर्गामध्ये अनु-
छंघनीय मर्यादा नसल्यामुळे उगळचा निरक्षर कालांतराने पाडित होऊं शकतो,
आजचा भिक्षाधीश अस्पावर्धीत लक्षाधीश होऊं शकतो वब आजचा गुलाम
उद्यां सर्वसत्ताधारी होऊं शकतो. तशी सवलत आपल्या लोकांत माही.
आम्हांमधील 'चार हजार वषषांपूववीच्या पवित्र व सतेज ब्राह्मणाचा आजचा
दुराचारी व निस्तेज बंदज पवित्र व तेजर्वांच गणिला जातो, व चार
हजार वप्षांपूर्वीच्या अत्यजाचा हर्ल'चा शुचिभूत वंशज अस्पृश्यच मानण्यांत
येतो. स्वतःच्या देशबांधवांस व धमबांधञंस पूपेक्षांही नीच मानणाऱ्या
आम्हांस परदेशांत परधमीयांकडून पशूपेक्षां आधिक मान मिळत नाहीं याचा
अचंबा किंवा राग मानण्याचा आम्हांस काय हक्क आहे *
ही स्थिति अवश्य बदल्ली पाहिजे. ती इतके दिवस टिकण्याचें
कारण तिचा चातुर्बण्यात्मक धमीर्शी असलेला निकट संब्रेध हे होय; व त्या
दोहीचा फारकत करणे क्य नसल्यास * इंद्राय स्वहा तक्षकाय स्वाहा या
न्यायाने देहाचे बरोबर उच्चाटन करणे जरूर आहे. चातुर्वण्यसेस्था
गेलीं हजारी वर्षे जरी आपणांत रूढ असली तरी ती मूळच्या आर्यसमाजाची
प्रवु.ति नसून तिच्यांत पडलेली विकृति आहे. * ना विष्णुः प्रथिवी-
User Reviews
No Reviews | Add Yours...