आराधना | Aaraadhanaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : आराधना  - Aaraadhanaa

More Information About Author :

No Information available about वामन नारायण देशपांडे - Vaman Narayan Deshpande

Add Infomation AboutVaman Narayan Deshpande

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(१३) बहूश्रृतपणाच्या निदर्षक भशा उपमा उत्प्रेक्षा *कपटवेष' या नाट्यकाव्यांत विपुलत्वाने भाल्या भाहेत. त्या काव्यांतील प्राचीनत्वाचें आणि संस्कृतत्वाचें वातावरण त्यांच्या योगाने फारच खललें भ्ाहे याविषयीं कोणीही रसिक साक्ष देईल. भारती” या कल्पनारम्य खंडकाव्यामध्ये खपकाची योजना कवीने मर्यादित स्वरूपांत केली भाहे. भारती ही वाडमयाची अधिष्ठात्री देवता, नऊ बालिका म्हणजे नव रस भाणि गणदास म्हणजे बळजबरीने रचना करणारा धीटपाठ कवि, हें तर उघड दिसतें. परंतु रूपकास आधारभूत असलेला हा विषय काव्याच्या सवं वर्णेनांत अनुस्यूत करण्याचा अट्टाहास न करितां वतवदेवतेच्या लीलाविलासादिकांचा वर्ण्य विषय कवीने मोकळे- पणाने वर्णन केला आहे. नांवाच्या योजनंखेरीज रूपकाची छटा दाखविणारे काव्यांत फारसें कांहीच दिसून येत नाही. रूपकाची योजना करितांना कवीने दाखविलेला हा संयम वाखाणण्याजोगा आहे. कवीच्या कल्पनाशवतीची बहार “रजनी या कवितेंत आणखी एक- वार दिसून येते. त्यापुढं मात्र काल्पनाविलासास वाहिलेली अशी कविता कवीने रचलेली दिसून येत नाही. कवीच्या भावना त्याच्या काव्यरचने« मध्ये डोकावूं लागतात भाणि यापुढे कल्पनाचमत्कृति ही भावनाविष्कारास सहायभूत म्हणूनच उचित स्थानीं विलसतांना दिसते. कवीचें जीवन विपरीत परिस्थितीने भाराक्रान्त झालेलें भाहे. स्वत:च्या अंगचे उच्च गुण दु्देवाच्या धाघातामुळे दडपले गेल्याकारणाने हीन अवस्थेत त्यास खितपत पडावें लागलें आहे. भा स्थितींत निरनिराळीं प्रतीकें योजून, या प्रतीकांस निमित्त करून, स्वस्थितीमुळे स्फुरलेले भात॑ उद्‌गार त्याने काढावे, हें भगदी स्वाभाविक, किंबहुना अपरिहार्य आहे. कवीने रचलेलीं हीं भावगीतें प्रतीकात्मक भसून आात्मपर भाहेत. त्यांत व्यक्त झालेली आातंता व दँवाहतता भलीक (मुळांत नसतांना काव्याकरितां मुद्दाम पांघरलेली) भाहे, असें पाहिजे तर मानावें. वानवासिक ( ]088)0181 ) गीतें लिहिणाऱ्या युरोपीय कवींप्रमाणे एखाद्या कवीने सवंच काव्यविषय व त्यांतील भावना कृत्रिम




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now