वाड्भय श्री खंड | Vaangbhaya Shri Khand

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vaangbhaya Shri Khand by गजेंद्र गडकर - Gajendra Gadakarरामचंद्र चिंतामण - Ramchandra Chintaman

More Information About Authors :

गजेंद्र गडकर - Gajendra Gadakar

No Information available about गजेंद्र गडकर - Gajendra Gadakar

Add Infomation AboutGajendra Gadakar

रामचंद्र चिंतामण - Ramchandra Chintaman

No Information available about रामचंद्र चिंतामण - Ramchandra Chintaman

Add Infomation AboutRamchandra Chintaman

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(७) मराठीतील अगदी पाईल्या वगीतील कवितांमध्ये हिला सहज स्थान मिळाव इतकी ही उत्तम आहे, कवितेचा विषय संसारी लोकांच्या नित्य परिचयांतला,. भाषा साघी, सरळ व प्रसादयुक्त, निरनियळे प्रसंग वर्णन करण्याची शैली अप्र- तिम, कित्येक ठिकाणच्या शब्दांची योजना अत्यंत समर्यक व या सवाचा उभा- रणी मनुष्यस्वभावाच्या व लोकव्यवहाराच्या सूक्ष्म अवलेोकनावर केलेली, यांमुळे ही कविता अत्येत द्ुदयस्पर्शी झालेली आदे. सगळीच कविता अथपासून इति- पर्यंत वाचनीय आहे. तरी पण श्लोक २ चतुर्थ चरण, ४, ७, ८, ९ व १४ यांचे उत्तरा, १६ व १८ पूर्वा आणि २५, २९ व ३० उत्तरा ( यांतील शाक ३० मधील शेवटला शब्द *कावत” हा अत्यंत समपक आहे. या एका शब्दानेच तो सव *सीन? डोळ्यापुढे हुबेहुब उभा राहतो. ) यांकडे मी वाचकांचं सविशेष लक्ष्य वेघतो. शवर्टी कवीने उयावेळी सांगितले कॉ -. हाताखाले सुईण ! ते रगड अंगास तें लावणें! तें न्हाण! किति शेकणे ! सतत तें बाजेवरी लोळण ! । डिंकाचे किति छाडु फस्त करणें! तें तूप! तें खा घरें ! सारा पाहुनि थाट वाटत मना, बाळेत होणें बरें !! ॥ ३४॥ स्याविळी स्वतःशींच किती वेळ तरी मी हंसत होते विश्वनाथशास्त्री तरुण आहेत आणि कवि या नात्याने स्यांच्या पुढें सोज्वळ भाविष्यकाळ आहे असें मला खात्रीपूवेक वाटतें. तेव्हां त्यानी हा काव्यनि्भितीचा व्यवसाय सतत चाळू ठेवावा अशी माझी त्यांना विनाते आहे. वाडमय- श्री-खण्डाच्या पद्याविभागाचा ९५ ते १३० पृष्ठांचा. भाग संस्कृत कवितांनी व्यापलेला आहे. यांत डॉ. शंकरराव यांच्या ४, डॉ. रामभाऊ यांच्या १३ व श्रीयुत विश्वनाथशासत्री यांच्या २ अशा कविता आलेल्या आहेत. इृछलीच्या कारळी संस्कृत भाषा विरलप्रचार असून तिच्याकडे सर्वक्षाघारण लोकांच असाव तितके लक्ष्य नाई, मातठृभाषांना उत्तजन द्यावयाची जी सध्यां लाट उत्पन्न झाली आहे तिच्यामुळे संस्कृत भाषेची पिछेहाट करण्याचा प्रयत्न कित्येक लोक शात्वा अज्ञात्वा वा करीत आहेत. अश्या पारेस्थितींत संस्कृतमध्ये केलली पद्यरचना मनाळा आह्ह्यदद्यारक वाटते यातील सव कविता प्रायः निर्देष व सरल असल्यामुळे साधारण संस्कृतज्ञासह्दी त्या सहज समजण्यास[रख्या आहेत. डॉक्टर श्रीखंडे बंधुद्दय कित्येक वेळां संस्कृतमध्ये पत्रव्यवहार करीत, व तेहि




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now