सुळभ - केकावळी | Sulabh Kekaavali

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sulabh Kekaavali by रामचंद्र भिकाजी जोशी - Ramchandra Bhikaji Joshi

More Information About Author :

No Information available about रामचंद्र भिकाजी जोशी - Ramchandra Bhikaji Joshi

Add Infomation AboutRamchandra Bhikaji Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
७ अगा प्रणतवत्सला, म्हणति त्या जनां पावा, म्हणून तुमच्याच मी स्मरतस सदा पावल; करू बार कपा, हरू व्यसन, दा[न हा तापला-- असे मानि धरा, खरा भरवसा मला आपला. ९ हे प्रणतवत्सला, म्हणजे तुळा अर्ःत नम्र झालेले जे तुक्ष भक्त त्यांच्याविषयी दयाळ अशा देवा, त्या जनां म्हणजे मार्गे जे जन तुम्हीं तारिलं त्यांना, प्रसन्न झालां असे म्हणतात, म्हणून तुमच्याच पायांचे मी स्मरण करितो; यासाठीं “* यांचेवर चांगली कृपा करू, याचे संकट निवारे, या दीनाला फार ताप झाळा आहे, ” असे आपल्या मनांत वागवा; मला तुमचा खरा भरवसा आहे; म्हणज तुम्ही अर्थ मनांत वागवाल अशी माझी खात्री आहे. मळा निरखितां भवच्चरणकन्यका आपगा[-- म्हण, * अगद ऐकिलीह न कधि असे पाप !' मा. कर श्रवाणे ठेविते, चुघांहे नेत्र, ध भीतिळा ; न घालिन भिंडस मी जारेहि कायेलोभी, तिछा- १० कदाचित्‌ देव म्हणल, कीं, * आ, पाप्यांचे तारण करण्यास गंगादि तीर्थे निम!ण कंलीं असून तूं माझ्याकडे कां आलास? अशी कल्पना करून कवि म्हणतो:--- आपल्या चरणांची कन्यका अशी नदी जी गंगा, तीं मळा पाहून म्हणते, * अगाई, असे (मोठे) पाप मीं कवीं ऐकले देखीळ नाहीं ! ' ती कानावर हात ठेविते ( म्हणेञ माझी प्रार्थना ऐकत नाहीं), डोळे उघडीत नाहीं (म्हणज माझेकडे पाहात देखळ नाहीं) व मळा पाहून फार भिते;तेव्हां मी जरी कायंलोभी आहे,म्हणजे में




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now