अर्थशास्त्र कीं अनर्थशास्त्र | Arthshastra Kin Anarthshastra

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Arthshastra Kin Anarthshastra by शं. द. जावडेकर - Shan. D. Javadekar

More Information About Author :

No Information available about शं. द. जावडेकर - Shan. D. Javadekar

Add Infomation AboutShan. D. Javadekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(७) परमेश्वरी योजना व विश्वाची घटना अठराव्या दतकाच्या अखेरीस विश्वाच्या भोतिक घटनेचे नियम हे परमेश्वरी कायदे आहेत व ते सवे विश्वांत सुव्यवस्था स्थापन करण्यासाठीच विधात्याने 1नेर्माण केळे आहेत, हे मत बहुतेक शास्त्रज्ञांना मान्य होऊं लागल होते. याच मताचे प्रतिबिंब फिजिओक्रॅटस व अंडॅम स्मिथ याच्या अर्थशास्त्रीय विचारांत पडलेल॑ आपणांस दिसते. मानवी अंतःकरणांतील अथैप्रेरणा ही एक भूतदया, परोपकार यांच्यासारखीच परमेश्वरी प्रेरणा असून आर्थिक व्यवहार हँ तिचे क्षेत्र आहे. या क्षेत्रांत तिला अनिब्रघ संचार करू दिल्याने प्रत्येक मनुष्यास आपली आर्थिक उन्नति करतां येऊन सव समाजाची-सव मानवजातीची-भीतिक उन्नति आपोआप होऊ शकेल, असें त्यांचे मत वरील तत्त्वज्ञानावरच आधारलेलं होते. जॉपर्यंत व्यक्ति आपला स्वार्थ साधीत असतांना इतरांच्या स्वार्थावर आक्रमण करीत नाही, म्हणजे इतरांच्या श्रनाचा अपहार करीत नाही अथवा इतरांशी केलेल्या करारांचा भग करीत नाहीं, तोंपयंत तिच्या स्वाथसाधनाला नियेत्रित किंवा नियमित करणे है परमेश्वरी योजनेशी अथवा निसर्गनियती्शीं विसंगत, अतएव कात्रिेम, अशास्त्रीय व हानिकारक आहे, असें त्यांचें प्रतिपादन हातें. पुढं निसगनियतीच्या बुडाशी परमेश्वरी योजना आहे व तिच्यांत ढवळाढवळ करणे ह हानिकारक आहे हा विचार मागे पडला, तरी अनियंत्रित व्यक्तिवादाच्या धोरणाला विश्वघटनेचा आधार घेण्याची प्रवृत्ति नष्ट झाली नाहीं. डाविंन व्रानें प्राणिशास्त्रांतील जीवनकलहाचा विश्वव्यापक सिद्धांत पुरस्कारून जीवकोटीचा विकास होण्यास हा जीवनकलह उपकारक ठरतो, असे मत पुढ॑ आणिलें. विश्वांतील जीवनकलहांत लायक जीवकोटी जगतात व त्यांचा विकास होतो त्याचप्रमाणें समाजांतील आर्थिक जीवनकलहांत लायक व्यक्ती तगतात व नालायक व्यक्ती मरून जातात, टी एक नेसर्गिक निवडच आहे बती अप्रतिबंधपणें चाळू देण्यानेंच समाजाची उन्नति होते, असे अर्थशास्त्रज्ञ तिपादन करू लागले. अशा प्रकार भौतिक नियतीच्या मागील




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now