नवनीत | Navaneet

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : नवनीत  - Navaneet

More Information About Authors :

कृष्ण शास्त्री - Krishn Shastri

No Information available about कृष्ण शास्त्री - Krishn Shastri

Add Infomation AboutKrishn Shastri

परशुरामपंत गोडबोले - Parshurampant Godbole

No Information available about परशुरामपंत गोडबोले - Parshurampant Godbole

Add Infomation AboutParshurampant Godbole

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
स्फुट अभंग. ण (१७) सर्व सुख॑ आहे भीवरेचे तीरीं ॥ आमची पंढरी काम-थेन ॥ १॥ मेमामृत दभ सदा,संत जना ॥ वौसंत पान्हा नित्य नवा ॥२॥ शर्म अर्थ काम मोक्ष चारी स्तन ॥ दोहोणार धन्य पंडलीक ॥ ३ ॥ भक्तीचे मेळवण भ्रावाचेनि बळे ॥| देखोनीया वीळे अधिकाधीक ॥ ४॥. जियेचें दुभतें निट्य नवे वाढे ॥ पंढरी पंडडे पूर्व पुण्यें ॥ ५॥ भाग्यवंत नामा तें झीर ठाथला ॥ मेमें वोसंडला गरज नामें ॥ ६ ॥ (9८) माझें मजे*मळे माझें मज कळे ॥ माझें मज कळे भरेम-सूख ॥ १ ॥ मकरी तझे घ्यान;नठगे ब्रह्म-ज्ञान ॥ माझी आहे खूण वेगळीच ॥२॥ न करी तुझी संतती न वाखाणी कीती ॥ थरिली ते युक्ती वेगळीच॥१३॥ ' न करीं कायाक्लेश इंदियां निरोधु ॥ मज आहे बोधु वेगळाचि ॥४॥ नामा म्हणे नाम गाइन निविकर्ल्प ॥ येसी आपे आप गीवसीत ॥५॥ (१९) उ चंडभागेतटीं ऐकियेली गोष्टी ॥ वाल्मीक शतकोटी ग्रंथ केला ॥ १ ॥ येऊनीया नामा विठठछासी म्हणे ॥ केठें रामायण वाल्मीकानें ॥ २ ॥ तणें मांड्या चित्ता बहु झाले छश ॥ व्यर्थ म्यां आयुष्य गमावीले ॥३॥ जरी तुझा दास असेन मी देवा ॥ तरी सिद्धी न्यावा पण माझा ॥ ४ ॥ करीन मी तुझे शत कोटी अभंग ॥ बोले पांडरंग ऐके नाम्या ॥ ५ ॥ तये काळी होती आयुष्याची वृद्धी ॥ आतांची अवंती थोडी आहे ॥ ६॥ नामा म्हणे जरी न होती संपर्ण ॥ जिव्हा उतरून येवीन मी ॥ उ” , (२०) भरीमा-तीरीं सांगे सारंञजेसी हरी ॥ बेस जिव्हेवरी नामयाच्या ॥ १ ॥ लडीवाळ माझा नामा बाळ तान्हे ॥ मञजवीण आहे कोण त्याबी ॥२॥ मजवरी त्याचं फार आहे रीण ॥ येवब्यानें उत्तीण होईन मी ॥ ३ ॥ नामा म्हणे आंगें बांघोनीया वद्या ॥ बैसे ल्याहावया पांडुरंग ॥ ४ ॥ १ भ्मिचे. २ ( दूध ) देते. ३ भरून वाहूलागतो. ४ विहळाचा एक ' मसिद्ध भक्त. ५ बळते, ६ प्राप्त होते. ७ नियमन. < निभ्नांत, ९ शोधीत, १० सरस्वतीस, ११ उतराई.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now