प्रतिबिंब | PratiBimb

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : प्रतिबिंब  - PratiBimb

More Information About Author :

No Information available about आनंदीबाई किर्लोस्कर - Aanandibai Kirloskar

Add Infomation AboutAanandibai Kirloskar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अपुरें अभिनंदन ७ की त्यांचा. ” बोलतांबोलतां तिने हाताने वर्तमानपत्र चाळवल्यासारखें केले. “ हो ! हो! मोठी चुरगीची होती निवडणूक. पण बापूसाहेबांनी जिंकली अखेर ! ” मी बोलून गेलीं. “ वर्तमानपत्रांतून येत होत्या खऱ्या बातम्या दोन्ही पक्षांच्या ” मला मंटें आइचर्य वाटले ! असल्या गलिच्छ जागेंत हलकट थंदा करणारी ती एक वेदया अन पांढरपेशा वर्गाच्या भारदस्त भार्षेत बोल शकते ! रोजची वर्तमानपत्रे वाचते ! “ तुमचं शिक्षण बरंच झालेलं दिसतंय १” मी कुतूहलाने प्रश्‍न कला. “ तसं कांही फारसं नाही. मराठी पांचवी पास झालें मी. अन्‌ पुढं मात्र .. “ बोलताना ती मध्येच थाबली. “ पुढं काय १ थाबलांत कां १” “ कांही नाही. भान न राहून मागची थंडी हकीकत माझ्या तोंडांतून निघाली ! ” “ मागची म्हणजे कसली १” “ ह जिणं नशिबी येण्यापूर्वीची. पण जाऊ दे. तुमचा वळ जातोय उगीच ! टांग आणायला सांगतं. ” पण माझी जिन्लासा आता चांगळीच जागृत झाली होती. मीं म्हटलें, “ होऊ दे उशीर. आता घरीच जायचंय मला. पण तुमच्या बोलण्य([सवरण्यावरनं माझ्या मनांत निराळाच तर्क आला आहे. तव्हा तुम्हाला त्यांत अवघड वाटत नसेल तर तुमची पूर्वीची हकीकत ऐक ण्याची माझी फार इच्छा आहे. ”




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now