नव्या वाटा | Navyaa Vaataa
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
8 MB
Total Pages :
97
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about आनंदीबाई किर्लोस्कर - Aanandibai Kirloskar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)र.
पतीच्या आपल्या घरीं होणाऱ्या पहिल्याच भेटीच्या वेळची प्रणयी
जिवाची धांदल गोडबोले रेखेच्या भूमिकेत गोडव्याने वठवीत, तर
श्रीमंताची सासू म्हणून म्हाळसाबाओच्या अवतारांत होणाऱ्या पहिल्याच
प्रवेशाबरोबर बापट प्रेक्षकांच्या मनावर छाप टाकीत. फडके, सोहनी,
पेंडसे या परिचय-मंडळांतील सभासदांनीहि प्रेक्षकांकडून धन्यवाद
मिळवले.
तीनचार दिवसच होत्या आनंदीबाओ. पण त्या अितक्या मोकळे-
पणाने वागत होत्या, की जशी कांही त्यांची-आामची जुनी मेत्री आहे.
मंडळाच्या वाचनाठयाला संमेलनाच्या अध्यक्ष सो. गंगूताञी पटवर्धन
यांनी कांही पुस्तकें दिलीं, त्या वेळीं आनंदीबाऔहि होत्या. प्रचलित
वाडमयावर आमचा खूप मजेदार वादविवाद झाला. आनंदीबाऔंनी
संपादनकार्यांत येणारे कितीतरी मजेदार अनुभव त्या वेळ्गीं सांगितले.
त्यांच्या वाचनाचीहि मला त्याच वेळीं प्रथम संपूर्ण कल्पना आल्ी.
खूप दांडगें असावे ' त्यांचें वाचन.
अितर नाटक जरी सर्वांना खूप आवडले तरी य॒म्च्या दुसऱ्या
लग्नाची गोष्ट मात्र फारच थोड्यांना पचवतां आली. काहींनी मला
स्पष्टच म्हटलें, की “ आनंदीबाऔंनी स्वतःच्या लग्नाचं समर्थन
करण्याकरिता हा प्रयोग केला आणि वृम्हीं त्याला अुत्तेजन दिलं.
हाच आदर्श आता लोकांनी पुढं ठेवायचा का१ ठुमच्या क्लबपासून
आम्ही आजपर्यंत कांही वेगळीच अपेक्षा करीत होतों; पण तुम्हीं त्या-
वर बोळा पुसलांत ! ” मीं म्हटलें, ““ आनंदीबाआऔंनी नाटक लिहिलं
म्हणजे ह्या गोष्टी सर्वांनी केल्याच पाहिजेत असा कायदा तर झाला
नाही ना लगेच १ प्रत्येकाला स्वतःचं मत लिहायलासुद्धा परवानगी
नाही का १ नवीन कायदे करणार तेन्हा ठुमच्या मतनोंदणीचा प्रदन
येञील, त्या वेळीं त्या ठरावाला विरोध करा ह. ”
परं माझ्या स्वतःपुरत॑ पाहिल्यास मला यम्च्या
विचारसरणीत किंवा तिला मिळालेल्या सल्ल्यांत यत्किचितहि दोष
दिसत नाही व पूर्वग्रहदूषित न होतां पूर्ण विचार केल्यास कोणालाहि
User Reviews
No Reviews | Add Yours...