प्रतिबिंब | PratiBimb

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : प्रतिबिंब  - PratiBimb
[adinserter block="2"]

More Information About Author :

No Information available about आनंदीबाई किर्लोस्कर - Aanandibai Kirloskar

Add Infomation AboutAanandibai Kirloskar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अपुरें अभिनंदन ७की त्यांचा. ” बोलतांबोलतां तिने हाताने वर्तमानपत्र चाळवल्यासारखें केले.“ हो ! हो! मोठी चुरगीची होती निवडणूक. पण बापूसाहेबांनी जिंकली अखेर ! ” मी बोलून गेलीं.“ वर्तमानपत्रांतून येत होत्या खऱ्या बातम्या दोन्ही पक्षांच्या ”मला मंटें आइचर्य वाटले ! असल्या गलिच्छ जागेंत हलकट थंदा करणारी ती एक वेदया अन पांढरपेशा वर्गाच्या भारदस्त भार्षेत बोल शकते ! रोजची वर्तमानपत्रे वाचते !“ तुमचं शिक्षण बरंच झालेलं दिसतंय १” मी कुतूहलाने प्रश्‍न कला.“ तसं कांही फारसं नाही. मराठी पांचवी पास झालें मी. अन्‌ पुढं मात्र .. “बोलताना ती मध्येच थाबली.“ पुढं काय १ थाबलांत कां १”“ कांही नाही. भान न राहून मागची थंडी हकीकत माझ्या तोंडांतून निघाली ! ”“ मागची म्हणजे कसली १”“ ह जिणं नशिबी येण्यापूर्वीची. पण जाऊ दे. तुमचा वळ जातोय उगीच ! टांग आणायला सांगतं. ”पण माझी जिन्लासा आता चांगळीच जागृत झाली होती. मीं म्हटलें, “ होऊ दे उशीर. आता घरीच जायचंय मला. पण तुमच्या बोलण्य([सवरण्यावरनं माझ्या मनांत निराळाच तर्क आला आहे. तव्हा तुम्हाला त्यांत अवघड वाटत नसेल तर तुमची पूर्वीची हकीकत ऐक ण्याची माझी फार इच्छा आहे. ”




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now