अंकगणित भाग २ | Ankganit Bhag 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : अंकगणित भाग २  - Ankganit Bhag 2

More Information About Author :

No Information available about केरो लक्ष्मण छन्ने - Kero Lakshman Chhanne

Add Infomation AboutKero Lakshman Chhanne

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
त्यवहारी अपुर्णाक्, -€ परूच्या ६1६ फोडी एवढाल्या ३० फोडी वेणे असें होतें. ह्मणून, उपपाच -- एका रुपयांत अधेल्या २ राहतात, पावले * राह- तात, व चवल < राहतात; तसंच १ मध्यें ह्वितीयांश २, तृती यांश 3, चतुर्थांश *४, इ० राहतात. अशा रीतीनें कोणत्याही छे- दाची परिमाणे त्या छेदाइतकींच १ मध्यें राहतात, हणन ह्या अपूण पारमाण!च मांवें त्यांच्या छेदांनीं दाखविली जातात, ह्या विचारामे पाहतां ६ हा छेद टर या परिमाणाला असावयाचा, झ॒णून वरच्या उदाहरणांचा अर्थ ५ या पूर्णीकाचे षष्टांश करणें असा ही- तो. १ मर्थ्य ष्टांश ६ राहतात तेव्हां ५ मध्ये 3० राइतील. येथे 3 ह परिमाण ब॒ 3० ही संख्या आहे. हीं गण्यगणकाप्रमाणें जोडळीं ह्णजे -ह. असें रूप येतं. यांत दिळेला पूर्णांक व छेद यांचा ग॒- ण.कार अशस्थळा आला आहे. च दिला छेद छेदुस्थळी आळा आहे, याप्रमाणेच कोणत्याही उदाहरणांत येईल, हणून हीच रुति बरील रीतीत सांगितली आहे विविधांत भारी परिमाणाचे संख्येला हलक्या परिमाणाचें रूप दत! त्याच नमुन्याचा हा प्रकार आहे अभ्यासाकरितां उदाहरणे. ख. १. <८ आणि २७ ह्यांस प्रत्येकीं ५ आणि २७ हे छेद थेतील अशीं अपर्णांकरूपे दे. २. ३४ आणि १३५ ह्यांस प्रत्येकीं ११ आणि १७ हे छेद येतील अशीं अपूर्णांकरूपे दे. ३. ६, ९, १२ आणि २० ह्यांच्या अपूर्णांकरूपांत सर्वांस १५ छेट्‌ थेतील असे कर. ४. २५, ३४, १७, ११1 ह्यांस ३४ हे छेद येतील अशीं अ- पूर्णांकरूपे दे * द, डु, इत्यादे अएर्णांकाचा विचार करितांना पहिल्यानें ६, ५ हे पेरू, आंबे, रुपये आहेत असें कल्पन भागांबद्दल मलांची समजत करून घ्यावी; पुढे त्यांस सांगावें कीं, पैरू, आंबा, रुपया, अद्चीं मापें अगर परिमाणं धरण्याबद्दल ९ [ एकं ] हॅच परिमाण धरल्यास, तेच विचार झा अपणाकांस लागू पडतील. मग दिलेली उपपत्ति समजावन यावी,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now