भारतीय स्त्री | Bharatiye Stree

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Bharatiye Stree by ळक्ष्मण शास्त्री जोशी - Lakshman Shastri Joshi

More Information About Author :

No Information available about ळक्ष्मण शास्त्री जोशी - Lakshman Shastri Joshi

Add Infomation AboutLakshman Shastri Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
महाभारतपूर्व येदुकालातील खीजीवम ८& ७ प झाली तिचे नाव देवयानी होते. देवयानीच्या वाल्पणीच जयंती आई तिला पटून गेली. ही मातविहीन कन्या शुक्राचायीची अत्यंत लाडकी होती. आपल्या पेत्याजवळ विद्या शिकावयास आलेल्या एका देवकुव्यतील गुरुपुत्रावर -कचावर - प्रेम बसले. पण त्याने हिला झिडकारून टाकले. हिती कथा सर्वविश्ठत भाहे. प न मुळे लाचार झालेल्या देवयानीची नहुपपुत्र ययातीशी गाठ पडताच तिने त्यास रिले. ययातीने केवळ हिच्याशीच नव्हे तर हिच्याबरोबर आलेल्या दृषपर्वा राजाच्या पर्मिश्य नामक कन्येगीही लग्न लावले. पुराणेतिहाखात एकाच वेळी दोन म्बरियांची ल हाच पहिला पुरु. देवयानी पतिग्रही गेल्यानंतर थ्रक्राचार्यास साहजिकपणेच एकएकटे वाटू लागले. एकाकीपण घाढविण्यास त्यांनी विरजेसारख्याच ल्न न होता पितृग्ही वाढलेल्या ! स्त्रीस आपली सहचारिणी करण्याचा बिचार केला व तिर्‍्याशी विवाह लावला. जयंतीचा जसा शुक्राचायीवर दाब होता तसा हिचा राहणे शक्‍यच नव्हते. उलट 'क्राचावीचाच दाब हिच्यावर होता. त्यासुळे एकशुंगा नाव असलेल्या हिचे जे माव ( सिद्ध झाले ते होते “गीः? म्हणजे *गरीच गाय* दुखगण कालखंड * विवाह स्वातंन्यावर वंधने | । _ मपम कालखंडातील हे. खीजीवन पाहिल्यानंतर आपण द्वितीय कालखंडाकडे चळृ. हा कालखंड पहिल्या कालखंडाच्या दुप्पट मोठा आहे. था काळात फारशा घडामोडी झाल्या नाहीत. ययातीचे प्रतिष्ठानचे राज्य, शर्मि्ठेच्या पूर नावाच्या मुलास मिळाले १!१ ययातीच्या दुसऱ्या चार मुलांनी आपली स्वतंत्र राज्ये स्थापन केली. अत्रिवर्गाने वनद्‌ प्रांती व भ्रगुवर्गाने मालवग्रांती छोकराज्ये स्थापन केली. एवंच नर्मदेच्या उत्तर पगात त्या काळी सर्वन्न शांवता नांदत होती. ह्यामुळेच त्या काळचे वर्णन, घडामोडी ,मूद करणाऱ्या पुराणेतिहासात फारसे सापडत नाही. शांततेच्या या काळातच घोडे 'याणसाळले गेले, रथ तयार केले गेले व या दोन्ही गोष्टींचा सेनेत पायदळाप्रमाणेच समावेद्य झाला. पण फौजेची जसजशी वाढ ह्योऊ लागली तेसतझी राजेलोकांची विजिगीपा वाढत गेली व एक राज्यकर्ता दुसऱ्यावर स्वारी करू लागला, त्यामुळेच त्या काळखंडातल्या द्रोबटच्या पाचचार पिब्यांचे वर्णनच पुराणेतिहासात अधिक दिलेले आहे. तेव्हा तिकडेच आता दृष्टी बळवू; पूरुपासून अकराव्या पिढीत रीद्राश्व नावाचा पीर राजा होऊन गेल्य. हा आपल्या घोडदळाबद्दल फार प्रसिद्ध: होता. याच्या वेळी स्त्रियाही घोड्यावर .बसत. अश्वारोही स्त्रियांची तुकडी ह्याच्या सैन्यात होती. ह्याने पंचनदातील तल्ेकराज्यावर चढाई केली. पण हे प्रभाकर अजियाच्या देखरेखीखाळी ट्रतक्या चांगल्या रीतीने चालले होते की २. वायुपुराण ९३ -- १४ र क
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now