मधुकर | Madhukar
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
11 MB
Total Pages :
209
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about आचार्य विनोबा भावे - Acharya Vinoba Bhave
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)म्हातारा तर्क
एखाद्या माणसाचे वय मोठें असले म्हणजे आपण त्यास
म्हातारा म्हणतों. असे म्हातारे आपल्या देशांत अलीकडे फार थोडे
आढळतात. आपल्या लोकांचे जगण्याचे सरासरी मान हल्लीं चोवीस
वर्षांचे आहे. ह च मान विलायतवंगरे देशांत दुपटीच्या वर आहे असें
सांगतात, तिकडे म्हातारे लोक त्या रीतीने बरे च दिसून येतात.
पण आपल्याकडे अलले म्हातारे कमी असले तरी दुसऱ्या एका
तऱ्हेचे म्हातारे फार आहेत. हे म्हातारे कोण! नवीन गोष्ट शिकण्याची
ज्याची उमेद गेली तो म्हातारा अस एका सत्पुरुषाने म्हटलें आहे.
असले म्हातारे आपल्याकडे जिकडे जाल तिकडे दिसून येतील
लहानपणी ज काय नशित्राला लागले ते खरे ! त्यानंतर थोडा मोठा
होऊन एखाद्या धंद्याला लागला म्हणजे मग एखादी गोष्ट शीक म्हटले
तर तं कांहीं व्हावयाचे नाहीं. हा जडपणा शिकलेल्या आणि न
शिकलेल्या दोन्ही वीच्या अंगांत, पुष्कळ वषाच्या गुलामगिरीमुळे,
अगदीं मुरून गेल्यासारखा झाला आहे. शिकलेल्या लोकांत थोडा
ज्यास्त च आहे पण कमी नाहीं.
एकदा एका राष्ट्रीय द्याळेंतल्या शिक्षकाला सहज सुचविले:
“ अहो, दुम्ही थोडे हिंदी शिकून व्या. हिंदी आपण राष्ट्रभाषा
१
User Reviews
No Reviews | Add Yours...