स्मृति स्थळ | Smritisthal

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Smritisthal by वामन नारायण देशपांडे - Vaman Narayan Deshpande

More Information About Author :

No Information available about वामन नारायण देशपांडे - Vaman Narayan Deshpande

Add Infomation AboutVaman Narayan Deshpande

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रस्तावना ७ ९७ त “राणीया वीटंबीलीया ' असे जें म्हटलें आहे, तें प्रक्षिप्त-भतएव अर्वाचीनत्वसूचक-समजलें पाहिजे. ६ “*स्मृतिस्थळा चा कर्ता व कालनिणय-सध्यांचें *स्मू. स्थ.” कुणाहि एकरा लेखकाचें नसून त्यांत अनेकांच्या पाठांवील कमीअधिक मजकर मिसळला गेला असावा, असें माझें मत झालें आहे. मात्र हल्लींच्या संस्करणाचा कालनिणय करतां येणारीं साधनें उपलब्ध आहेत, हें त्यांतल्या- त्यांत सुदैव होय. “ स्मृ. स्थ.”तील पुढील स्थळीं त्याचा संस्करणकार आपल्याशीं बोलत आहे, असें दिसून येईल: (१) ठिकठिकाणचे * शोध १ शद. (२) ठिकठिका- णचे * कविबासवासना ' उल्लेख. (३) '* हें यथाप्रतिः ' स्मृ. २४०, २४७. (४) 'हे स्मृति उत्तरार्धीचि (*लीलाचरित्रा 'च्या उत्तरार्वातील) शोधूनि येथ घातलि असेः? स्मृ. २३. (५) “हे स्मृति मलेकोयाबा सांघतिः आणि धमंवार्ता करीति :? स्मृ. १०६. (६) *यंसी मार्गरूढि:” स्मृ, २२१, वृ. १६. (७) *हे स्मृति श्रीप्रभुगोसावी (गोविदप्रभू) असतां क्रद्धिपुरीं जाणावी: चरोत्री ('क्रहद्धिपुरचरित्रां?त) मांडीतां न ये: म्हणौनि निंबा घातली :? स्म. २४७. यांतील ५ व ६ निदेश सर्वांत महत्त्वाचे आहेत. त्यांवरून हा सस्करणकार मागेरूढींतला असून मलेको- याबाचा समकालीन व क्रटणानुबंधी असल्याचें स्वच्छ दिसतें. मलेकोयाबा हा उपाध्य आम्नायांतील असून नागदेव > कमळाइसा > हिराइसा'> पाटकुळे मालोबास >> आबाइसे > मलेकोयाबा अक्षी त्याची परंपरा आहे (* अन्वयस्थळाची परी ?). पितापुत्राप्रमाणें गुरुशिष्याची २० वर्षांची पिढी धरल्यास नागदेवानंतर (श्षके १२३४ नंतर) मलेकोयाबा १२० वर्षांनीं (शके १३५४ च्या सुमारास) येतो. तेव्हां शालिवाहनाचें चोदावें हातक हा त्याचा, सदर संस्करणकाराचा व ' स्मृ. स्थ.”चा काल ठरणें क्रमप्राप्त आहे मार्गर्ढींतील व्यवतीनें मार्गरूढीचा उल्लेख करणें दुष्कर नाहीं. स्मति व वृद्धाचार यांत होऊन गलला गोपाळपंडित १ या शह्दावरून ' क्रद्धिपुरचरित्र,” *मातापूरचरित्र,? * बेलोपुर- चरित्र ? यांच्याप्रमाणें * निबचरित्र ' असें गांवावरून ' स्मृ. स्थ. 'ला नांव देण्याचें त्याच्या संस्करणकाराच्या मनांत असल्याची शक्यता वाटते.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now