जीवन - दृष्टि | Jeevan- Dristi

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : जीवन - दृष्टि  - Jeevan- Dristi

More Information About Author :

No Information available about आचार्य विनोबा भावे - Acharya Vinoba Bhave

Add Infomation AboutAcharya Vinoba Bhave

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
श्र जीवन-रश्ि कै कमव टस्माद दचम्‌ 1 वीस वीस व अभ्यास करून त्यांची ही दशा ! आपल्या येथें द्यकडो लोक त्याच्या भाषेत सरस बोलतात. परतु हा आपल्या ह्या भूमीचा च शुण आहे. हजारो यपीपासून विद्येची उपासना येथ झाली आहे. हा कांहीं ह्या द्याळेतील ुरुजींचा शुण नाहीं. म्हणून इंग्रजी भाषेच्या शानावर आम्ही संतोषून चालणार नाहीं. आम्हांला आरोग्य्याखर, रसायनशास्त्र, पदार्थविज्ञान, यत्रद्यास्त्र इत्यादि दिले पाहिजे. द्यात्राची आणि विशानाची ही यादी ऐवून घाबरून जायला नको. तीं उद्योगाबरोबर सहज लीलेने शिकता येतील. ५, दिकायच्या विद्या दोन आहेत : एक आपल्या आसपासच्या वस्तु पारसण्याची दक्तिः म्हणजे च विज्ञान; आणि दुसरी, आत्मज्ञानपूर्वक सयम करायला येणें म्हणजे च अध्यात्म, ह्यासाठी मध्यतरीं निमित्तमात्र भाषा लागते. तेवब्यापुरती च ती दिकावयाची भाषा पोस्टमनचें काम करते. मीं जर पत्रात काहीं लिहिलें च नाहीं, तर पोस्टमन ते विविध विद्या ः कोरा कागद हि पॉचवील. भाषा म्हणजे विद्येचे विझान आणि वाहन. ही हि किंमत कमी नाहीं. विज्ञान आणि अध्यात्म अध्यात्म हदी च विद्या. तिचा च मी विचार करीनः माझा चरखा मोडला तर का मी रडत बसेन! मी सुताराकडे जाऊन तो दुरुस्त करुन घेईन, त्से, विंचू चावला असता मी रडत बसता दमा नये त्याचा उपचार करून मोकळे झालें पाहिजे. अया प्रकारे आत्म्याची अलिप्तता कळली पाहिज, ती आगवळणीं पडली पाहिजे. माझी शाळेची परीक्षा ही च. मी भाषेचा वेपर यादीत बसणार नाहीं. मुलाच्या बोलण्याबरून च त्याचें भाषाज्ञान मला समजून येईल. ६. विद्यार्थी जेवतात, आणि दतर मंडळी हि जेवतात. परंतु त्या दोहोत फरक आहे. विद्यार्थ्यांचे जेवण शात्रमय पहिजे. त्यानीं धान्य दळलें आणि




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now