बाबू दडके | Baabuu Dadake

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : बाबू दडके  - Baabuu Dadake

More Information About Author :

No Information available about बी. रघुनाथ - Bi. Raghunath

Add Infomation About. Bi. Raghunath

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
७ आणि जोपा[सलीं जातात त्या पद्धतीनं त्याला वाढविले जात नव्हत. तो निसगतःच वाढत आणि विकासत होता. एका ब्राम्हण- बालबिधवन करू नये ती चूक कली होती. परिचियाचं अन्‌ नात्या- गोत्याच जग सोडन ती कुठं तरी अज्ञानांत वावरत होती. अन्‌ बाबूला ज ज्ञात होतं, त॑ त्याच्या कोवळ्या मन'ला सोसवत नव्हतं. एकाद्या मलीन वस्त्राकडे बघाव तशा नीतिमान नजरा त्याच्याकडं बघत होत्या. त्याला कमी लेखळ जात होतं, त्याच्या संबोधनासाठीं हलके शब्द अपुरे पडत होते. निमत्सना आणि उपेक्षेने त्याच्या उमलत्या मनाचे कांहीं भाग इतके अधू आणि दुखरे झाले होते कीं, कुठे आपल्या पदक्षेपान सभोवतालच्या वातावरणांत एकादा विसंवादी सूर निघून सबंध विश्व आपल्या [वैरुद्ध कळुषित होऊन उठेल याची त्याला नेहमी धास्ती बाटत होती. तिकीट हारवल्यामुळं तो पोलीसच्या ताब्यांत गेला होता. तें सहज झालं होतं. मानवी सृष्टीत फार मोठे उत्पात घडतील अशी ती घटना नव्हता. पण आपल्याला त्या तशा अवस्थत पाहून त्या उपकारकत्येला काय वाटलं असेल, याविषयीं नानातऱ्हेच्या अथीत्‌ कुझ्लकाच आंथ- रुणावर अग टाकल्यावरहे त्याच्या मनांत आल्या. त्या भल्या माणसाचा चेहरा विसरणं त्याला शक्‍य नव्हतं पण बाबूने निदान त्याचं नांव विचारून ध्यायल[ हवं होतं. हळू हळू डोळ्यावर झापड पडू लागली होती. मग पुष्कळ वेळाने कुणी तरी त्याला हालवून म्हणालं होतं, 4




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now