नागानंद | Naagaanand
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
4 MB
Total Pages :
106
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about परशुरामपंत गोडबोले - Parshurampant Godbole
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)जे
पाहून ये. तर आतां मंछ्यपर्वंताकडेसच जाऊं
विंदू*-- जशी. आपली आज्ञा
उ दोघे कांहीं पढ जातात. )
विदू*-- ( पढं पाहून म्हणता. ) हे मित्रा, हा सरस चंदनाच्य;
न्हाट झारी वरून आल्यामुळे पुष्कळ १रिमळ धरणारा
आणि पवतुंच्या कडयांवरून पडतांना फुटलेले ने उद्कां-
चै प्रवाह त्यांचे शीतळ कण वाहणारा, असा हा मछय
पर्वतसेबंधी वारा आमचा मागपरिश्रम दूर करून, मथम
संगमाविषयी उल्कश्ति झालेल्या प्रियेच्या आलिंगनाम-
मारणे शरीरास रोमांचित करितो.
नायक-- ( पाहून ) अरे, आपण मलय पवतावर आठ का-
य !( चोहीकडे पाहून म्ह० ) काय चमत्कारिक ह्या म-
लयपर्वत]ची शोभा हो ! पहा कशी ती.
शादूल विक्रीडित दत्त
येथे चंदनशाखित म६करी गंडस्थळें घांशिती
[ली जजर होडनी परिमल युक्ता रसा सांडिती
लाटा आपटुनी बहूजलांधच्या तीरावरी वाजती
मोळ््यान गिरिच्या मतिध्वेनिमळे साऱ्या ग्रहा गाजती.॥<॥
आणखी पहा
सिंद्धांच्या यवनी उदंड बसती चालनि भागोनियां
झाली रक्त शिलातल चर्राणचे आटक्त लागोनियां,
आली ५ष्प फटादिक करुूनियां अत्यंत शोभा वना,
एता हा मठ्याद्रि सव्य गमतो, ळात्सुक्य आणो मना.॥|९॥
वका अकळ. आळ. “दहा “ण हकक
अ
गणाचा
१ चंदनवृक्षातें. २ मत्तहस्ती. ३ सुगंध. 9 समदाच्या ५ देव-
विशेष, ६ ल्लिया, ७ ठाळ, ८ खडक, ९ भळिता. १० उत्कंग,
User Reviews
No Reviews | Add Yours...