श्रीएकनाथ महाराजांचें | Shriiekanaathamahaaraajaanchen

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shriiekanaathamahaaraajaanchen by लक्ष्मण रामचंद्र - Lakshman Ramchandra

More Information About Author :

No Information available about लक्ष्मण रामचंद्र - Lakshman Ramchandra

Add Infomation AboutLakshman Ramchandra

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ती तें सांगितलं आहे. ह्या सर्व गोष्टी द्द बारा प्रकरणें वाचल्यानंतर विशेष रीतीनें लक्षांत येणार आह्देत. गशहस्थाश्रमांत राहून नाथांनी ब्रह्मस्थिति अभंग ठेविली. नायांसारखं मनोहर चरित्र नाथांचेंब. याला दुसरी तोड नाही. श्रीक्षेत्र पेट- णास मी पंधरा दिवस राहिला होता, तितक्या अवर्धात जी माहिती मिळाली तिचाही ह चरित्र लिहितांना मला पुष्कळ उपयोग झाला आहे. मागे सांगितल्या- प्रमाणें भाविक, रसिक व चिकित्सक ह्या तिघांतच्या प्रमुख गुणांचा आदर करून ही चरित्रमाला मी ग्ुुंफणार आहे तरी हारे, हरिभक्त व हरिनाम यांच्या विषयी आपला व आपल्या वाचकांचा प्रेमादर वाढावा व संतचरित्रांच्या आर- शांत आपलं निजरूप आपर्णास न्याहाळून घेतां यावं हा मुम्त्य हेतु मनांत धरून हदी चरित्रमाला गुंफावयास मी प्रारंभ केला आहे. आत्मशुद्धाचं याहून दुसरं साधन मला तरी दिसत नाहो. श्रवण, मनन, व निदिथ्यास ह्या सवाचे फळ ह्या संतां- च्या संगतीत प्राप्त होतें. साधुकथा गाणें जीवाला आवडतं, त्यांत आत्मसंशाधन होतें त्यानें हरिप्रेम बळकट होऊन निथ्वयाचें ब्रह्मज्ञान प्राप्त हातं. तत्वज्ञानाचे प्रथद्दी कोणाला रक्ष वाटतील, पण संतचरिच्रांची गडी सवीसच अविट आहे. ब्रह्मज्ञान संतरूपानें प्रत्यक्ष झालें म्हणजे त्याला गोडी कांही अनुपम येतें. असो. संतचरित्र गाण्याची जी मी आवड धरिली ती श्रीहरीनें निरंतर सन्निध राहून पुरवावी अशी त्याच्या पायीं नश्न प्राथेना करून व आपल्या चरणांचें प्रेम निरंतर द्यावं अशी नाथमहाराजांची प्राथना करून श्रीक्षानेश्वरमहारा्जा['च्या परमपवित्र चरित्रा- कडे वळतो ! पोष शुद्ध १ शके १८३२ ) संतदासानुदास पुणें, * मुमुक्षु १? कचेरी, लक्ष्मण रामचंद्र पांगारकर.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now