केळ करांचे ळेख १ | Kelakaraanche Lekh 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kelakaraanche Lekh 1 by नरसिंह चिंतामणि - Narsingh Chintamani

More Information About Author :

No Information available about नरसिंह चिंतामणि - Narsingh Chintamani

Add Infomation AboutNarsingh Chintamani

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
हिंदु 'विश्वविद्यालय* ५ आहे, यावरून राष्ट्रीय शिक्षणाच्या कल्पनेची प्रगतीच दिसून येईल. आतां दरम्यान राजकीय हक्कांसंबंधानें आमच्या मुसलमानबंधूंची चळवळ होऊन त्या चळवळीवबरोबर मुसलमानी विश्वविद्यालयाचीहि तळी उचलली गेली आहे; व या चळवळीस प्रत्युत्तर म्हणून हिंदुसभेच्या स्थापनेबरोबरच हिंदु विश्वविद्या- लयाची योजनाहि तितक्याच बाह्य शक्तीच्या जोरानें पुढे झाली आहे हें खरे, तथापि राष्ट्रीय शिक्षण व हिंदु राष्ट्राची प्रगति या दोन गोष्टी परस्परपोषक व उपोद्हलक अशाच असल्यामुळें, एकीचा दुसरीस दुजोरा मिळणें स्वाभा- विकच आहे. पांच वषापूर्वीच जे व्हावयाचे होते तेंच आज झाले तर त्यांत कांहीं विशेष नाहीं; व केवळ हिंदु विश्वविद्याल्याच्या योजनेविषयी पसंतीदर्शक असा लेख आज केसरीस मुद्दाम लिहिण्याचे कारणहि नव्हते, पण पंडित मदनमोहन यांनीं मिसेस बेझंट यांजबरोबर विद्यालयाच्या खटपटींत मिळून वागावें कीं नाहीं, हा एक गोण प्रश्न पुढे आळा असून त्यावर बरेच तर्क- वितक चाळू आाहेत. सबब त्यासंबंधानें मात्र दोन शब्द लिहिणें जरूर आहे, असें आम्हांस वाटतें, सन १९०५ सालीं पंडित मदनमोहन यांची योजना पुढें आली त्या- वेळीं मिसेस ब्रेझंट यांच्याशीं सहकारित्व करून विश्वविद्यालय स्थापावयाची कल्पना कोणाच्या मनांत नव्हती ही गोष्ट खरी. तथापि, हिंद विश्वाविद्यालय स्थापण्याची बेझंटबाईची कल्पना अगदींच नवी नाहीं; पॅडितजींच्या कल्पने- हून ती जुनी आहे, असें म्हणण्यास हरकत नाहीं. पण थिऑसफिस्ट काय किंवा सनातनवादी काय, कोणालाहि घुटक्यांचा मांडव घालून विश्व- विद्यालयें उभारतां येत नाहींत. संस्था ह मुख्यतः पेशाचें काम असतें, काम करण्यास मनुष्य स्वतःस वाहून घेऊन निघाला म्हणजे पेशास वाण पडत नाहीं हें सर्वसामान्य तत्त्व बरोबर आहे; पण अशी स्वतःस वाहून घेणारीं मनुष्येंच कमी म्हणून कां म्हणाना, मोठमोठ्या रकमा हुकमी जमण्यास फार पंचाईत पडते, हवा तेवढा पेसा जमत नाहीं एवढें खरें, मग कारण कांहींहि असो. यःकश्वित्‌ एखादें हायस्कूल स्वतेत्र रीतीनें चालवावयाचें म्हटले तर हवा तितका पैसा एकदम जमत नाहीं. मग विश्वविद्याल्याची गोष्ट दूरच! मुसलमानी विश्वाविद्याल्याच्या चालकांस सरकाराकडून असें सांगण्यांत आल्याचें समजतें कीं, तुम्ही प्रथम पंचवीस लक्ष रुपये जमवाल




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now