आत्मवृत्त | Aatmavritt

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : आत्मवृत्त  - Aatmavritt

More Information About Author :

No Information available about श्रीपाद कृष्ण कोल्हटकर - Sripad Krishn Kolhatakar

Add Infomation AboutSripad Krishn Kolhatakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
आत्मढत्त केंलिजांतील कारकीदे सुखद किंवा यशस्वी झाली नाह्दीं. मी तेथें तीन वर्षे काढिलीं. त्यांपैकीं दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी आजारीच होतों. १८८९ सालचे अखेरीस माझ्या पायांना इसबाचा विकार सुरू झाला. या विका- रानें पुढें जवळ-जवळ पंचवीस वर्षे मला फार त्रास झाला. १८९० च्या नाताळाकरितां मला कोल्हापूर येथील एका नातेवाइकाकडून बोलावणे आल्यावरून मी आगगाडीने सांगलीस गेलों. पण तेथें त्या नातेवाइ- कानें पाठविलेल्या इसमाची व माझी चुकामूक होऊन मला सांगली येथील एका भिक्षुकाच्या घरीं जावें लागलें. जेवतेवेळीं मला अतिशय आग्रह करण्यांत येऊन मला प्रत्येक घासास ओकारी येत असतांहि आहाराबाहेर अन्न पोटांत कोंबावें लागलें. त्याच दिवशीं मला सडकून ताप भरल. नाताळची सुट्टी या तापांतच कोल्हापुर येथें गेली. जरा बरें वाटतांच मी कॉलेजांत परत गेलीं. पण पुढें सात-आठ महिने माझ्या मागें हिंवताप लागून त्यानें मला अशक्त करून सोडिलें. मी ऐच्छिक- विषय भाषा घेतला असल्यामुळें मला उरलेल्या तीन चार महिन्यांच्या तयारीने पास होतां आलें, याप्रमाणें कॉलेजांतील तिन्ही परीक्षा मी लागोपाठ पसार झालो. माझ्या वेळीं कॉलेजांत नरसिंह चिंतामण केळकर, मंगेश जिवाजी तेलंग, शंकर श्रीकृष्ण देव, मोरो केशव दामले, बळवंत बाबाजी देशपांडे, बेळव्वी, विश्वनाथ काशीनाथ राजवाडे, द्िवराम महादेव परांजपे, नीळकंठ पांडुरंग पाटणकर, शांताराम अनंत देसाई इत्यादि अनेक बुद्धिमान ग्रहस्थ दिकत होते. माझें विद्दोष सख्य भास्कर रामचंद्र नानल, श्रीनिवास श्रिंबक द्रवीड, सखारामपंत बाक्रे, खानविलकर इत्यादि कांही ग्रहस्थांशीं होतें. पण लेखन या नात्यानें मजवर ज्या ग्रहस्थांच्या सहवासाचा विहोष परिणाम झाला, ते प्रसिद्ध शंकर मोरो रानड्यांचे चिरंजीव रघुनाथ शंकर रानडे हवे होत. त्यांची चर्या मोहक व डोळे पाणीदार असून ते अत्यंत बुद्धिवान असत. मंडळींत ते जरी मीन घारण करीत असत तरी ल्नेद्यां- मध्यें वादविवाद व सौम्य विनोद करण्यांत त्यांस आनंद वाटे. मला लहान- पणापासून सोौंदर्यीबद्दल व बुद्धिमत्तेबद्दल अत्यंत आदर वाटत असल्या- ऊ




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now