ब्राह्मणी राज्याचा इतिहास १ | Brahmani Rajyacha Itihas 1
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
22 MB
Total Pages :
259
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about बाळाजी प्रभाकर मोडक - Balaji Prabhakar Modak
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)६ दृक्षणेंतील मुसलमानी राज्याचा इतिहास.
मी असल्यामुळें सर्व बाजूनें मागें सरळें. किल्याच्या वेल्यासाठीं
ठेवलेल्या सरदारास हें वर्तमान कळतांच तोः आपलें ठाणें साडण्या-
स हृकूम' नव्हता तरी आपलेकडील एक हजार रारांनिज्ी त्वरेने
लढाईच्या जागीं गेला. त्यामुळें त्या दिवशीच्या छटाईचा परिणाम नि-
राळ्या मकारचाच झाला. घोड्यांच्या पायांनी धुरळा इतका उठला
की त्यामुळें हिंदूळीकांस नवें सैन्य किती येत आहे याचा सजमा-
स करितां आला नाही: त्यांना असें वाटले कीं, दिछ्लीहूून जी फी-
नज मागाहून येणार होती तीच दाखल झाली, व त्यामुळें एका क्ष-
णांत सर्व सैन्याची भीतीनें दाणादाण ब फुटाफूट होऊन हिंदू लोक
चारी 'दिशांनीं परत सुटले. श्रत्रूचा पाठलाग करणें है यासमयीं
अलछ्लाउददिनास उचित न वाटल्यामुळे तो माघारी परतला, आणि घुर
नः किल्यासभोंवती तळ देऊन त्यानें छढाईत राजाचे अ कित्येक :
नातलग केदकेले होते; ते किल्यावरच्या लोकांस दारविळे.
अशा संकटावस्थेंत समदेवास कलबुर्गे; तेळेगण; माळवा आणि
रवानदेश येथील गजांकडुन कांहीं तरी कुमक मिळेल, अशी आदा
होती: सबब त्याणें त्या राजांस फैञची कुमक पाठविण्याबिषयी' निरोप
पाठविला. परंतु संकटाचे सुरब्यत्लें जॅ बट कारण ते' त्यास हा वेळप-
यत कळलें नव्हतें. धान्याची सामग्री सरली; व जी' पोती' धान्याची म्ह-
णून पूर्वी क्रिल्यांत आणिलेली' होती. त्यांत धान्य नसून मीठ भरले-
लें आहे, असें झातां कळून आहे. रामदेवाने ही गोष्ट फेजंतील ठो-
कास कळवूंनये, म्हणून उकूय दिला, आणि अलछ्लारह्दिनाबरोबर त्याणे॑
दुसऱ्या तहाचे बोळणें त्यविलें: रामदेवानें वकिलाबरोबर असा 'निरो-
प पाठविला की; हल्ली झालेल्या तंत्यांत माझें आंग नाहीं है तुम्हा-
स साहीत' आहेच: जर भाझ्या मुलाने आविचारानें व पूर्बपणानें
आ वामघील तहाच्या शर्ती मोडिल्या तर त्याची जबाबदारी मजवर
3 ठेवणें योम्य' नाहीं. य॒मदेवानें आंतून आपल्या वकिलास आणखी'
अहा सागितले की, वेढा लांबविण्यापेक्षां क्ैणत्याही शर्ती फब्चूल
कसव्या. र द
अठ्लाउह्दिनास रामदेवाच्या काळजीचे' रवरे फारण समजलें म्हणून
तह्मचे काम त्यंबणीवर पाडण्यासाठी रोज नवें नवे अडचणीचे बो-
User Reviews
No Reviews | Add Yours...