प्राचीन महाराष्ट्र १ | Praachiin Mahaaraashtra 1
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
126 MB
Total Pages :
526
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about श्रीधर व्यंकटेश केतकर - Sridhar Vyankatesh Ketakar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)मधून राजसत्ताप्रेरिते ललितसंस्कृतीचें संग्रहण करी.
वैज्ञानिक वाड्मय आणि ब्राह्मणावलंबी संस्कृतीची
प्रगती मात्र एकसांरखी दिसत आहे. वेदपूर्व काळा-
पासून मुसलमानी स्वाऱ्यांपर्यंत संस्क़ृतिविकासाचा अत्यंत
सविस्तर इतिहास म्हणजे संस्कृतिविकासांतील निर-
निराळ्या पायऱ्या व त्यांची पूर्वेत्तरता हीं सविस्तर
देतां येण्याजोगीं आहेत, आणि त्या संस्कृतिविकासाचीं
कांहीं अंगे प्रस्तुत विभागांत स्पष्ट केलीं आहेत.
कुरयुद्धकालीं पूर्वी वेदांचें संहितीकरण बरेचसे झाले
असावें आणि क्रखेदांतील बद्दतेक सूक्त कुस्युद्धापूर्वीच
रचलीं गेलीं असावींत व संग्रहित केलीं गेलीं असावींत.
तेव्हांपासून संग्रहित वाड्ययाचा अभ्यास आणि संप्रदा-
यास अनुरूप अशा संग्रहित साहित्याच्या निरनिराळ्या
संहिता तयार करणें इव्यादि क्रिया होऊं लागल्या; तथापि
संग्रह तयार करून त्यांचा पद्धतशीर अभ्यास करणें या
क्रियेस चालना कुसुयुद्धोत्तर काळीं झाल्याकारणाने
श्रौतस्मातसंस्क़ृतिघटनेचा सरव इतिहास या कुरु-
युद्धोत्तर कालांतच मोडतो. ब्राह्मणांचा प्रयत्न सांस्कृ-
तिक भाषा आणि वाड्यय यांच्या संव्रधेनाकडे झाला,
त्यामुळे सांस्थानिक घडामोडींकडे त्यांनीं फार बेताचेंच
लक्ष दिले. रश्षणीय भाषा संस्कृत झाली, परक्या भाषा
च देशी भापा या दोन ब्राह्मणांच्या दृष्टीने प्राकृत
होत्या. त्यामुळें त्यांच्याविषयी तो वर्ग उदासीन होता.
१०, अ, प्राकृतभाषेतिहासरृष्टकाल,
१०. अ. कुस्युद्धोत्तर कालांतील प्राकृत भापांच्या
प्रामुख्याच्या दृष्टीनें काल पाडले तर ते राजकीय इति-
हासाचे बरेचसे बोधक होतील. ते म्हटले म्हणजे;---
१. पैशाची व महाराष्ट्री यांच्या प्रामुख्याचा ऊर्फ
वररुचिपूवेकाळ.
२. मागधी, शौरसेनी यांच्या महत्त्वृद्धीचा काळ
उर्फे वररुचिकाल.
३. पाठी व अधेमागधी यांच्या प्रामुख्याचा
काल. हा काळ वररुचिनंतरचा आणि बाद्ध व जेन
यांच्या सामाजिक प्रामुख्याचा काल होय.
कुरुयुद्धापासून वररुचिकालापर्यंत देशी भाष्रांस
आपलें कार्यक्षेत्र बरेच मर्यादित करावे लागले असले
पाहिजे. व्यांच्या प्रतिस्पर्धी भाषा म्हटल्या म्हणजे दोन
होत्या; धममकारणांत संस्कृत भापेची स्पधी होती आणि
राजकारणांत पैशाची भाषेची स्पर्धा होती. व्या स्पर्धेत
राजकारणामुळे प्रामुख्य पावलेल्या पैशाची भाषेतील
ग्राह्य भाग सांस्कृतिक भाषेत जतन करून ठेवला गेला.
प्राचीन कथांचे लोण प्रथम देशी प्राकृत नंतर पैशाची
व नंतर संस्कृत या भापांच्या मार्फत आजपर्यंत पोच-
विळे गेळें आहे. आणि त्यामुळें पैशाचींतील संस्कृतमध्ये
आलेले वाड्यय आपणांस मश्यकाठीन इतिहासाच्या
दृष्टीने म्हणजे कुल्युद्धोत्तर व बुद्धपूर्वे इतिहासासाठी
अत्यंत महत्वाचे आहे. आणि ते यथावबोध प्रस्तुत
इतिहासांत वापरळें गेलें आहे.
कुसयुद्धपूवरेकालांतील सांरक्ृतिक इतिहास हा कांहीं
बाबतींत ज्ञात आहे तर कांहीं दयबतींत अज्ञात आहे
वेदिक संस्कृतीच्या घटनेची पूव्ररूपाची मांडणी त्या
इतिहासाचा विषय होतो. त्या भागाची चची प्रस्तुत
ग्रंथाच्या आदिपर्वीत केलेठी आहे.
११. कुसरुयुद्धोत्तर कालापासून बुद्धकाला-
पर्यंतच्या इतिहासांत परकीय लोकांचें प्राय्ुख्य
आणि त्याचे भारतीय संस्कृति आणि वाड्मय
परिणाम,
११. या काळांत परकीय लोकांचें प्रामुख्य असून
त्याचा परकीयपणा भासत होता. आणि ल्यामुळें ज्या
कालच्या इतिहासाचे भाटांकडून अभिमानपूर्वेक रक्षण
झालेलें नसावें. भाटांनीं लोभाने जरी परकीयांची स्तुति
केली असली तरी तिचा स्वीकार ब्राह्मणांनी आपल्या
वाड्ययांत केला नसला पाहिजे. मोगल बादशहांचे गुणगौी-
User Reviews
No Reviews | Add Yours...