सुहासिनी | Suhaasini

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Suhaasini by नाथ माधव - Nath Madhav

More Information About Author :

No Information available about नाथ माधव - Nath Madhav

Add Infomation AboutNath Madhav

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
७ भावी संकट सुहासिनीच्या पाठीवर पडले होते आणि तिच्या मुखकमलावर देवीमंदिरात सदोदित तेवत असलेल्या रत्नखचित दीपांचा उज्वल प्रकाश पडला होता, त्यामुळें तिच्या मनोहर मुखकांतीला अलोकिक दोोभा आली होती. क्षणभराने ती देवीची आराधना करण्यात तन्मय झाली. तिच्या कोमल कंठांतून निघणारा मंजुळ पण गंभीर स्वर मंदिराच्या बाहेर स्पष्ट ऐकूं येत होता. श्री जगदंबे ! प्रणतवत्सळे । हात जोडितें तुरा ॥ चंडी । परिसें मम दिनंतिका । चु० ॥ कवण्या रीतीं तुरा आढवूं -साग मम हेतुला ।। माझें वृत्त न बदवे मरा हतभागिनी कन्यका तुझी मी, जन्म मका त्वां दिला ॥। केलं भूषण मज मत्कुका 0 चाल ७ मत्तात-विसांदा मीच असे पकली । तो. तात सकरु मम बंचू भगिनि माउली । मज वागवि, जसि तो नेत्र निजा सावळी । सौख्याचा या लाम सदेदे आहे मज जाहला ।। माझ्या विभवा नाहीं तुला ॥ ९ ॥ वरपांगी हीं सुखें, विभव हें गाडचि सारे दिसे ॥ परि मज सौख्य घडीभर नसे ॥। दुःख गिळाने, अनमान न गणुनी कंटूं दिन मी कसे १0 जडले रात्रेदिन हें पिसे ॥। आज महाराणा मजविषर्यी मागणे घाझीतसे ४ हुदयेश्वर मम अन्यति असे ॥। । चारू ॥। मम तात मांडलिक त्या राण्याचा जरी । ही नीच याचना पडतां कार्नी परी । तो खवर्ळुन गेरा तात असे अंतरी । तामाधे दोघे माखवितिक या रक्ताने भूमिका ॥। चंडी | आवरि तूं त्यांजरा ७ २ ॥ “ हे जगचालिनी भक्तसुखकारिणी चंडीमाते ! प्रसन्न हो. आणि माझी मनकामना पूर्ण कर.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now