वामकुक्षी | Vaamakuqsi
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
7 MB
Total Pages :
130
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about प्रल्हाद केशव अत्रे - Pralhad Keshav Atre
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)ककत पे पि आतका तषा त पिव ह
सी टा टोजी्टीीनी ानटाीतीनीन्यीली टा गो्योो्टोजी्याली गोलात न्गोीाकाजीानी आ जट गी जीनी अट जट अभ: ली न आपन अ नी:
वामकुक्षी श्र
होतें | अगदीं आंतली खाजगी माहिती असल्याप्रमाणें महासभा-
वादी छातीवर हात मारून सांगत होता कीं, भोपटकरांना गाड-
गीळांपेक्षां काय वाटेल तें झाले तरी पाच हजार मतें जास्ती
सिळाल्याखेरीज राहत नाहींत ] आणि त्यावर तो खादींधारी
हडकुळा माणूस शातपर्णे हंसून, “ भोपटकरानी गाडगीळांना
पाडावयाला दहा जन्म घेतले पाहिजेत 1” असें जेव्हां म्हणे,
तेव्हां त्याला खाऊं कीं गिळूं असें त्या महासभावाद्याला होऊन
जाई. आणि तें दोघांचं भाडण त्या “खानसाहेबाला १ मिटवावे
लागे | ही गंमत मी कोपर््यांत बसल्या बसल्या शातपरणे पाहत
दोतॉ.
खादीचे फाटके कपडे घातलेल्या त्या हाडकुळ्या माणसाविषयी
मला मोठीं मौज वाटूं लागली. तसे पाहिलें तर तो एका थप-
डीचा देखील नव्हता ! पण भगव्या टोपीवाल्याला आणि त्या
मुसलमानाला वादामध्ये हार गेला नाहीं. उलट त्यानें त्यांना
चांगलेच रडकुंडीस आणलें !
तळेगांवला गाडी थांबून एक मिनिट अर्धे भिनिट होतें आहे
नाहीं तांच, आमच्या डब्यासमोर दहा पंघरा माणसाची गर्दी
झाली, आणि त्यांपैकीं एक बण घाईथाईनें डब्याचे दार उघडून
आंत आला व “जागा करा-जागा करा!” असें किंचित् हुक-
सर्ता्त्या स्वरानें सागू लागला. त्याच्या मागोमाग एक खादीचे
कपडे घातलेला प्रौढ वयाचा माणूम सस्मित चेहऱ्याने आंत
शिरला! त्याच्या मुद्रेबरूनच तो कोणी तरी सुप्रसिद्ध कॉंग्रेस
न न
कायकता होता, हें कोणीही ओळखले असतें. आणि त्या डब्यां-
न
User Reviews
No Reviews | Add Yours...