वामकुक्षी | Vaamakuqsi

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vaamakuqsi by प्रल्हाद केशव अत्रे - Pralhad Keshav Atre

More Information About Author :

No Information available about प्रल्हाद केशव अत्रे - Pralhad Keshav Atre

Add Infomation AboutPralhad Keshav Atre

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ककत पे पि आतका तषा त पिव ह सी टा टोजी्टीीनी ानटाीतीनीन्यीली टा गो्योो्टोजी्याली गोलात न्गोीाकाजीानी आ जट गी जीनी अट जट अभ: ली न आपन अ नी: वामकुक्षी श्र होतें | अगदीं आंतली खाजगी माहिती असल्याप्रमाणें महासभा- वादी छातीवर हात मारून सांगत होता कीं, भोपटकरांना गाड- गीळांपेक्षां काय वाटेल तें झाले तरी पाच हजार मतें जास्ती सिळाल्याखेरीज राहत नाहींत ] आणि त्यावर तो खादींधारी हडकुळा माणूस शातपर्णे हंसून, “ भोपटकरानी गाडगीळांना पाडावयाला दहा जन्म घेतले पाहिजेत 1” असें जेव्हां म्हणे, तेव्हां त्याला खाऊं कीं गिळूं असें त्या महासभावाद्याला होऊन जाई. आणि तें दोघांचं भाडण त्या “खानसाहेबाला १ मिटवावे लागे | ही गंमत मी कोपर्‍्यांत बसल्या बसल्या शातपरणे पाहत दोतॉ. खादीचे फाटके कपडे घातलेल्या त्या हाडकुळ्या माणसाविषयी मला मोठीं मौज वाटूं लागली. तसे पाहिलें तर तो एका थप- डीचा देखील नव्हता ! पण भगव्या टोपीवाल्याला आणि त्या मुसलमानाला वादामध्ये हार गेला नाहीं. उलट त्यानें त्यांना चांगलेच रडकुंडीस आणलें ! तळेगांवला गाडी थांबून एक मिनिट अर्धे भिनिट होतें आहे नाहीं तांच, आमच्या डब्यासमोर दहा पंघरा माणसाची गर्दी झाली, आणि त्यांपैकीं एक बण घाईथाईनें डब्याचे दार उघडून आंत आला व “जागा करा-जागा करा!” असें किंचित्‌ हुक- सर्ता्त्या स्वरानें सागू लागला. त्याच्या मागोमाग एक खादीचे कपडे घातलेला प्रौढ वयाचा माणूम सस्मित चेहऱ्याने आंत शिरला! त्याच्या मुद्रेबरूनच तो कोणी तरी सुप्रसिद्ध कॉंग्रेस न न कायकता होता, हें कोणीही ओळखले असतें. आणि त्या डब्यां- न
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now