फकीराची कांबळी | Phakiiraachii Kaanbalii

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : फकीराची कांबळी - Phakiiraachii Kaanbalii

More Information About Author :

No Information available about बी. रघुनाथ - Bi. Raghunath

Add Infomation About. Bi. Raghunath

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
जपूत्र. चालले तरी कांठोकांठ भरलेली घागर सारखी डबडबत राहावी तस्मच यौवनाचा झोक वाटत होता. जातांना न्‌ येतांना ती पाहात होती न्‌ हंसत होती. अन्‌ मी नळावर असलां कीं पाणी भरायच्या निमित्ताने हटकून येत होती 1 एकदां अकस्मित माझी रेशमी दस्ती तिच्या पोलक्याच्या खिद्ांत पाहून विच्या नव्या मातेनं तिछा “जंग जंग? पछाडलं ! तें दुःख केवळ माझ्या डोळ्यांच्या धीरावर त्या घाबरट पोरीनं निमूटपरणें सहन केलं !. . ह्यानंतर सिनेमाचा रुपेरी पडदा ! दृष्टीला आणि मनाला उद्दीपित करणारा केवढा मालमसाला तिथं होता ! ' बुलबुले कारवान्‌ ' सारखा लक्षावधी मवाल्यांनीं प्रशसिलेला “ मार डाला” पट ( उदाः--सत्रीपट, संसारपट, प्रेमपट, इ. ) आम्ही सुटूं देऊं म्हणजे. काय १ नायकनायिकांच्या चुंबनालिंगनांची आणि * जवानी १ बरील गीतांची त्यांत नुसती लयल्ट असायची |! विद्यार्थीदशेला सुळींच न शोभणाऱ्या आमच्या मानसिक लीलांची जबाबदारी खरंच कुणावर होती १ असाच एक सिनेमा पाहून मी परत येत होतो; अन्‌ परततांना भलत्याच रस्त्यावरून फिरायची लहर दाबतां येत नव्हती. क्रासमेट देशमुख याच्या घरीं चांगली मेजवानी झोडली होती. सुग्रासाच्या नशेनं मेंदू जड आणि सुस्त झाला होता. देशमुखाचं आज फलशोभन होतं. तो अतिशय खुशीत दिसत होता. भारी शाल नेसून तूप वाढण्यासाठी त्याची बायको आली होती. तिचा तकाकणारा पिवळा जर्द रंग पाहून विचित्र विचार मनांत येऊन गेले होते. गेल्या दोनतीन दिवसांत अनाळकर भेटला नव्हता. माझ्या खोलीची किली आजच अकस्मित कुठं तरी हरवली होती. मी आगि अनोळकरानं एकाच वेळी सारखीच कुलपं खरेदी केल्यामुळं ती त्याच्याकडं मिळेल म्हणून मी त्याच्या घरीं गेली. पण तो दुपारपासून घरी नसल्याचे कळलं. तों वासंती- कडंच असावा यांत शंका नव्हती. देशमुख आणि अनौळकर. . .त्यांच्या विचाराने मला एकाकी वाटं लागल. भडकलेल्या मनाला सिनेमांत समाधान मिळेल असं वाटत होतं. आधी * इबाहिम्‌ थिएटर 1 करून नंतर *दाणेआळी १ कडं वळणाऱ्या कमालीच्या अनीतिप्रवणांप्रमाणं मी आतां भलत्याच रस्त्यावरून चाललो होतो. योवनांकित मनाला पहिल्यादांच लागलेली चमत्कारिक कळ कुठं आणि कशी निववबावी हे समजत नव्हतं. इकडं तिकडं पाहाण्याच डोळे काम करीत होते. पण सन म्हणत होतं, * विद्या तुझ्या मत्ुष्यत्वाला भूषविण्याचा प्रयत्न करीत आहे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now