सिंहाळा शह | Sinhaalaa Shah
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
40 MB
Total Pages :
402
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about रामचंद्र टिकेकर - Ramchandra Tikekar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(५)
भागावर लटाळटीसाठी हला केल्याची अनेक उदाहरणे आहेत. तशींच, हिंदी
अंमलदारांनी काबूलकदाहारमध्ये आपलीं सत्ता प्रस्थापित केल्याचीहि कांहीं कमी
नाहींत. पण अफगाणांपासून आम्हांस उपसगंच अधिक पोहोचत होता, ही गोष्ट
निर्विवाद आहे. अशा परिस्थितींत त्यांचा इतिहास, त्यांचें राजकारण, त्यांच्या
हालचाली, त्यांच्या आकांक्षा इत्यादिकांकडे आम्ही हिंदी प्रजाजनांनींच विशेष
लक्ष द्यावयास पाहिजे. परंतु आतांपर्यंतच्या अफगाणिस्थानासंबंधींच्या उपलब्ध
वाडय़यांत हिंदी दृष्टीने लिहिलेलें अर्स पुस्तक एकच असाव, आणि त॑हि इंग्रजीत,
द्दी गोष्ट आमच्या बेफिकिरींचीच निद्शेक हाय. डॉ. अबदुल गनी नांवाचे एक
पजाबी सुसलमान ग्रहस्थ अमीर अबदुर रहमान व अमीर हबीबुहा
यांच्या काराकिदीत अफगाणिस्थानांत सरकारी नोकरीसाठी राहिले होते.
अमिरांच्या निकट सहवासाचा लाभ त्यांना मिळाला होता आणि अमाचुलछा
गादीवर आला त्या क्रांतीच्या वेळीं ते बंदिवासांत होते. त्यामुळं
तीन आभरांच्या राजवटी त्यांनीं पाहिल्या व म्हणून त्यांनी लिहिलेले
र उसका य कापल्या अिरब्वापा ६ (ाटात् नव हे इंग्रजी पुस्तक
मध्यतरींच्या ( १९००-१९२० ) पर्यंतच्या इतिहासास उपयुक्त झाले आहे. परंतु
त्या पुस्तकांतहि थोडीशी खिलापती दृष्टी दिसून येते. आणि विश्वबघुत्वाचाहि
कळवळा ग्रथ लेखकास आला आहे असें वाटतें. म्हणजे शुद्ध हिंदी दृष्टीचा त्यात
पूणे नसला तरी बराच अभाव आहे. शिवाय तें पुस्तक म्हणजे निवळ घडलेल्या
गोष्टींचे व प्रसंगांचे टिपण आहे. टीकात्मक अथवा विवेचनात॑मम भाग त्यांत
फारच अल्प आहे. आणि प्रथम अमिराचे डॉक्टर, नंतर शिक्षणखात्यांचे सक्ागार,
अशी विविध कामगिरी पार पाडणाऱ्याच्या हातून तशा प्रकारच्या चनचीत्मक
ग्रंथाची अपेक्षा करणेच 'चूक ठरलें असतें. सांगण्याचा मतितार्थ हा की, हे एकच
एक अध पुस्तक देखील समाधानकारक नाहीं.
अफगाणिस्थानावरील इतर बहुतेक सवं ग्रंथ इंग्रजी लष्करी अथवा मुलकी
अधिकाऱ्यांनी आपापल्या वेळच्या तटपुज्या माहितीवर लिहिलेले आहेत.
त्यांची दृष्टी अथातच हिंदी साम्राज्य कसें टिकवावें आणि तांबड्या रंगाने भरामि-
प्रदेश कले माखावे याच धोरणाची होती. शिवाय त्यांनीं वेगवेगळ्या कालखडा-
चाच विचार आपल्या पुस्तकांत केला आहे. इंग्रजीत अफगाणिस्थानचा प्राचीन
User Reviews
No Reviews | Add Yours...