वाद्भय - विषयक निबंध १ | Vaangbhaya Vishhayak Nibandh 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : वाद्भय - विषयक निबंध १  - Vaangbhaya Vishhayak Nibandh 1

More Information About Author :

No Information available about विष्णु शास्त्री - Vishnu Shastri

Add Infomation AboutVishnu Shastri

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
भाषादूषण॑. पु शर. र फियाद तीस पहिल्याने करावी छागेल ! तिव्या शब्दांचे, घाक्यांचे, उच्चाराचे ज येथ एत्यहदी खून षडतात, तितके खरे खून एका वर्षात साऱ्या पर्वावर ही पडत नसतील 1 प्रत्यक्ष न्यायदंड बारण करणाऱ्या कोटकटूूनच असा वाक्प्रमाव वाहतो, * अर '! त्याने तुला मारळ, तर तूं त्या वळेस अवाज कां केला नाहीं १ १ तूं त्या वेळेस सूयात उभा होतास १ १ ! ! बर ह एक अगो; पण परभाषेची सबब ज्यांस ठागू पडत नाह अशा नाटिव वाॉकलांची तरी स्वभाषरविषरयी केवढी आस्था असते ! मागें कायद्याच्या भाणतराचा प्रकार वर्णिला आहे तो याविपर्यी एक प्रमाण आहच, आगि दुसरे त्यांचे कोडतांतील वक्तृत्व, * अमुक अमुक आक्टाअन्वय (* आक्टा १ चा आणि “* अन्वया ' चा मोठाच गोंड अन्वय हा! ) केंदीस “ संदयाचा फायद्या दिला पाहिज, * * या साक्षीदाराच्या जब्रानीस पुष्कळ वजन दिल पाहिजे, १? अशा प्रकारच्या संदर रुपाम गाठी भाषा काढतांतून प्रगट झालेली दृट्टीस पडते. डस; वर याप्रमाणे य्ेवढया उंच उंच शिखरंह्नही आमच्या भागचा प्रवाह जर असा अत्यंत दूपित होत्सा- ताच खारी यता, तर नाटकवांल्यासारख्या अशिक्षित लाकांतही त॑। तसाच दिसत असल्यास कांही आधश्चय नाही. * नाटककार कपनी, ' 'नारायणरायाच्या मृत्यूचा फास, ' असे अशुद्ध, दूपित, आणि परम उद्बेगकारक दू ज्या छापखान्यांत त्याच्या जाहिराती छापतात त्यांस किंवा ज्या पत्रांतून त्यांच्या नोटिशी घातलेल्या अस- तात त्यांस कशाही भूषणास्पद असेत |; पण बहुवा अकश्नरझूत्य असणाऱ्या आमच्या * नाटक्कार मंडळ्यास भआह्षांस त्याबद्दल मझाठामा दोघ लागतां यत नाही. असो; तर याप्रमाणे माठ्या विद्वान्‌ म्हणविणाऱ्या ग्रंशकारांपासून तों अगदी नाटकवाल्या मंड- ळीपर्यंत, किंबहुना सुतारांपर्यंत) शिंप्यांपयेत, भामच्या साषेची अशी पायमला व्हावी हा मोठा चमत्कार नव्हे काय! चार




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now