महाभारत भीष्मपर्व | Mahaabhaarat Bhiishhmaparv
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
16 MB
Total Pages :
225
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about बाळकृष्ण अनंत भिडे - Balkrishn Anant Bhide
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)२ ुभानंदकविकृठत [भीष्मप
ऐसे अनेक संतपदरज मी | आनंदभावें वंदितो. ॥ १४ ॥ तुम्ही संत समर्थ।
मी करुणा भाकितों अनाध । मजला करावें सनाथ । भारती टीका वदवावी.
॥ १९ ॥ एमं स्तवितां संतजनां । तयांसी आली करुणा । म्हणती, “भीष्मपर्व-
रचना । प्राढृतमती बदावी.' ।॥ १६॥ ऐसा संतअनुग्रह झाला । तेणें उल्हास
मनीं वाटळा । हेची नमन श्रोतयांठा । ऐका म्हणोनी श्रोतयां. ॥ १७ ॥
आतां सहावें भीष्मपर्व । अपूर्वामाजी अती अधूर्व । जयामाजी श्रीकेशव ।
विश्वरूप पाथा दाखवी. ॥ १८ ॥ तरी हे महाभारती कथा । राजा जञन्मेजयो
परिसता । व्यासशिष्य असे वक्ता । वैशंपायन क्रप्रिवये, ॥ १९ ॥ तेची कथा
श्रे तयांप्रती | आरुप बोले अज्ञान मती । क्षमा करोनि ऐकिजे संतीं । वदेन
भावा निजग्रीती. ॥ २० ॥ जन्मेजय राजा प्रश्न करी, । 'बैशंपायना ! अव-
घारी । श्रीकृष्ण राहिला विराटनगरीं । पुढें केसेपरी पै झाले? ॥ २१ ॥ तें
ऐकाव्या आवडी भारी | स्वामी ! निवेदा सविस्तरीं | भीष्म पडला शरपंजरीं ।
तें ऐकावं निघा आवडे, ॥ २२ ॥ कैसें झालें ते कथन । इच्छामरणिया
आलें मरण । तें सांगावें समूळ कथन । म्हणुनी चरण वंदिले. ॥ २३ ॥
वैशंपायन म्हणे, 'राया ! | धर्मे कोरखसभे गावल्गणी पाठविलिया । तो येवोनी
दृर्योधनाचिया । बोले अभिप्राया धर्मसभे. ॥ २४ ॥ 'राज्यविभाग नेदी
तुम्हांतें | मागुतीं जावें वनवासातें । द्वादश लोटोनी त्रयोदशाते । गुप्त असतां राज-
विभाग. ॥ २९ | मग भीष्म द्रोण आणी वडिलें । नाना दृष्टांतवचनें
बोघिलें । न मानोनी चौघांतें बोले । जावें वनामाजि कीं युद्ध. ॥ २६ ॥ ऐसें
घर्मसभेसी गावल्गणें | कथिले दुर्याधनाचें बोलणें । यावरी प्रयाण श्रीकृष्णें ।
कुंजरपुरा पै केलें. ॥ २७ ॥ मग शिष्टाई सवादेखतां। भीष्मद्रोणादि सभेसी
असतां । विभाग मागतां कोरवनाथा । नये चित्ता तयाच्या, ॥ २८ |॥ मग
मागे पंच प्राम । पदर पसरोनियां पुरुषोत्तम, । तेंही नाइकोनी बंधकर्म |
रावें श्रीकृष्णा योजिलें. ॥ २९ ॥ तेव्हां विश्वरूप दाखवुनी सभेसी | भ्रम
घातला दुर्जनांसी । मग आज्ञा मागोनि सकळांसी । पांडवालयासी पै आला.
॥ ३० ॥ तेव्हां म्हणे मनमोहन, । “धमा! उपाय न चले आन । शिष्टाई न मानी
दृयाधन । मरणा धरणे घेतलें. ॥ ३१ ॥ नाइके पितयाचें वचन । नाइके
गांधारीचें बचन | न मानी भीष्मद्रोणवचन । विश्वासी पूर्ण कणांदी. ॥ ३२ |
तयांनीं सांगितले कारण । भीमा्जुनांचें आम्ही करूं हनन । जय साधूनी
तुजलागुन । देऊं राया ! निश्चयें.' ॥३३ | ऐस धमासी कथन करुन | म्हणे
निती पि पितीेप नि पानच आह लक आआ<
ठी
१. संजय. २.तो धममसभे येवोनी दुयोंधनाचिया भभिप्राया बोलत से-असा अन्वय. ३. संजयानें
User Reviews
No Reviews | Add Yours...