कुज्हाडीचा दाडा | Kurhaadiichaa Daandaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : कुज्हाडीचा दाडा  - Kurhaadiichaa Daandaa

More Information About Author :

No Information available about गोपाळ नीळकंठ दांडेकर - Gopal neelkanth Dandekar

Add Infomation AboutGopal neelkanth Dandekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
११ स्वयंपाकासाठी - अन्‌ दुसरं अन्दयेष्टीसाठी । ओकाच कॉलेजचे विद्यार्थी म्हणून काय झालं |! आमचं पाहा बरं | पास झालों - वरचा वग मिळाला! नाही, म्हणजे तशी थोडीशी दंद्य्भाक्ति आमच्यांताहे जागी होतीच - कॉलेजांत असतांना आम्हीहि बेनसाहेबांना सरळ सांगितलं होतं -भुभं राहून भर वगात | शास्त्रीबुवा - काय 1 रावसाहेब - की बाळेतपणाला प्रसूति हाहि अक पयोायवाची शब्द आहे ! भर वर्गात साहेबाच्या डोळ्याला डोळा भिडवून सांगितलं | शाख्रीबुवा - धन्य धन्य ! केवढं साहस |! छे ! विरळाच आढळायचं असं ! नाही पण वाद कसला चालला होता! रावसाहेब - वाद! अहो अटीतटीला पेटलं होतं प्रकरण | साहेबांना वाटे, आपल्यालाच मराठी फार कळतं | मॅटर्निटी होमचा अर्थ काय असा प्रश्न होता. साहेब म्हणाले, बाळंतपण निवास - किंवा सदनहि म्हणावं । तर आम्ही म्हणालों - मनांत - अरे, तू आम्हांला शिकवतोस 1 शासत्रीछुवा - अशा भले | शाब्बास ! मग ! रावसाहेब - मग काय | साहेबांनी क्षमा मागितली! शास्त्रीबुवा - मागितली ना! रावसाहेब - म्हणाले, अक्स्क्यूज मी! शास्त्रीबुवा - घ्या ! म्हणजे तेवढी धमबुाद्ध असते साहेबांत | रावसाहेब - असते तर! अगीच का ते राज्य करताहेत ! शास्त्रीबुवा - आपण पास झाल्यावरचं सांगत होतात - रावसाहेब - हो तर आमचे तीर्थरूपाहे शिरस्तेदारच हाते - शास्त्रीबुवा - म्हणजे शिरस्तेदारी वंदपरंपरेनं चालत आली आहे आपल्या कुळांत | रावसाहेब -( लक्ष न देतां) हृडसनसाहेब होता त्या वेळीं सेशन्स जज. तीथखूपांना हाक मारून म्हणाला तो, अरे: शिवराम, तुझा मुलगा पास झाला म्हणे अिंटर 1 शास्त्रीबुवा - म्हणजे अकवचनीच हांक मारलीन्‌ 1 रावसाहेब - द्यांच्यांत तशीच पद्धत आहे -




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now