उपहासिनी | Upahasini

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Upahasini by दिनकर विनायक देव - Dinkar Vinayak Devप्रल्हाद केशव अत्रे - Pralhad Keshav Atre

More Information About Authors :

दिनकर विनायक देव - Dinkar Vinayak Dev

No Information available about दिनकर विनायक देव - Dinkar Vinayak Dev

Add Infomation AboutDinkar Vinayak Dev

प्रल्हाद केशव अत्रे - Pralhad Keshav Atre

No Information available about प्रल्हाद केशव अत्रे - Pralhad Keshav Atre

Add Infomation AboutPralhad Keshav Atre

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(७) अलीकडे कोणी वापरीत नाहीं हं खरें; पण त्याला कारणें मात्र फार वेगळी आहेत. अलीकडील स्त्रियाप्रमाणें कवि आणि लेखक फार नाजूक झाले आहेत. त्यांना हे अलंकार पेलतच नाहींत. खरे पाहू जातां ही अलंकारांची अलीकडील दरिद्री बेर्पवाई स्त्रियांच्याप्रमाणें लेखकांच्या लेखनसौंदयांसही कमीपणा आणणारी आहे, अतिशयोचझीने हास्य निमाण करावयाचें झाल्यास आपण एकादे विधान करतांना नेहमींपेक्षां त्यांत आधिक असंभवनीयता किंवा अमापनीयता सहज दिसावी आणि चेष्टेचा स्वर तर प्रामुख्यानें यावा अशी रचना व्हावी, उदाहरणार्थ “ माझ्या आठवणीप्रमाणें बरोबर असेल तर कसबा पेठेत ६३२३२०३ डांस व भवानी पेठेत दोन अब्ज नऊ नव्याण्णव चिलटें असावीत.” या उदाहरणांतील विधानावरून आंकडे प्रत्यक्ष तयार न करतं किंवा न मिळवितां केवळ स्मृतीवर आपले बोलण ठोकून नेणारांचा कसा खुबीदार उपहास झाला आहे हॅ दिसून येईल. उपहासप्रधान विनोदी वाड्ययाच्यासंबधीं विचार करू लागले म्हणजे आपणास असें दिसून येईल कीं, या वाड्ययास अगोदर लिहून तयार अस- लेल्या साहित्याचा आधार असल्याशिवाय हँ उत्पन्न होऊं शकणार नाहीं. ह वाड्यय क्ावितच स्वयंभू असूं शकतें. परंतु येवढ्यावरून या वाड्ययप्रकारास परावलंबी म्हणणें हें अयोग्य आहे. मूळच्या लेखनास जरी या प्रकारामुळें कमी- पणा यंत नसला तरी त्यावरून बनलेली कृति बांडयुळाप्रमाणें तोडून टाकण्या- इतकी त्याज्य नाही १ खरें पाहिलें असतां कांहीं लोक म्हणतात त्याप्रमाणें अशा वाड्ययास बांडगुळ वाड्यय म्हणणें चूक आहे. पुढें जाऊन या वाड्मय- प्रकारास कलमी वाझ्मय किंवा कलमी साहित्य म्हटल्यास आधिक शोभेल असें वाटतें. बांडगुळापेक्षां कलमी रोपटयांची [केमत कशी आधेक असतें हे विस्तारानं सांगण्याची आवश्यकता नाहीं. अशा कलमी सहकारतरूंचीं साहित्य-फळें म्हणजे विडंबन कार्व्ये होत. आजवरच्या अनुभवावरून पाहतां गद्यापेक्षां पद्याचं विडंबन अगोदर झालें. गद्याचे विडंबन करणें पद्याइतकें सोपॅ नाहीं. म्हणून गद्याविडंबनकार थोडे व उशिरा उत्पन्न होतात तसें पद्याचें नाहीं. एकादी छक्कड ऐकल्याबरोबर एकादा सामान्य शब्दजुळव्या कवि विडंबनाची ऐट आणील, कवितेचेंच विडंबन सहज व अगोदर होण्यास दुसरेही एक कारण आहे. काविता हा लेखन-
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now