रागिणी | Ragini

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : रागिणी  - Ragini

More Information About Author :

No Information available about वामन मल्हार जोशी - Vaman Malhar Joshi

Add Infomation AboutVaman Malhar Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रकरण तिसरें. रुग्णदुश्रूषा. “ ह काय चमत्कार ! तो पहा दादा !” रागिणी ह्यणाली. उत्तरा मागें वळून पहाते, तों खरोखरच आनंदराव जरासे लंगडतलंगडत त्यांच्याकडे येत होते ! त्यांनां पाहून जणूं काय आपला गेलेला जीवच परत आला, असें उत्तरेला झाले ! “हें रेकाय दादा१ इकडून कुठून आलास १” रागिणीनें विचारलें. “ कुठून नि काय, तें मागून सांगतों; पण आधीं पाणी पहा कुठें असलें तर. जखम धुऊन टाकतों अगोदर. मला तहानहि लागली आहे फार !* उत्तरा पाण्याकरतां इकडेतिकडे पाहु लागली. तिनें त्या वेळीं आपलें रक्त देऊनहि पाणी विकत घेतलें असतें ! लांब गेल्यावर पुष्कळ पाणी होतें, पण जवळ मात्र कोठें पाणी दिसेना ! शेवटीं “मी जातें तिकडे नि घेऊन येतें,” असें ती ह्यणाली, व आनंदराव “नको, नको, एवढी कांहीं जरूर नाहीं,” असें कोरड्या घशानें ह्मणत होते, तिकडे मुळींच लक्ष्य न देतां ती पाणी आणण्या- करतां निघूनहि गेली ! “ माझा पाय एकाएकीं घसरला, व मी गडगडत खालीं गेलों; मृत्यु जवळ . आलाच, अशी मला भीति वाढू लागली: आईचा आणि इंश्वराचा धांवा केला; ह अली मी. व व क |. ळाि-9 8 |] यायाने नाह णा “| 8 प क्ट




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now