भाऊ मुरारराव | Bhaauu Muraararaav

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : भाऊ मुरारराव  - Bhaauu Muraararaav

More Information About Author :

No Information available about विजय तेंदुळकर - Vijay Tendulakar

Add Infomation AboutVijay Tendulakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
मुरार मजुळा टी. टी. मुरार मंजुळा टी. टी. मंजुळा मुरार मोगरे मुरार मजुळा रावसाहेब ... मुरार रावसाहेब ... अंक पहिला ११ उपकृत केलं होतं. तो इसम आता त्या ग्रहस्थांना काही कामासाठी तातडीनं भेटू इच्छितो. असतील तिथून श्री. सिंदकर यांनी त्या इसमाशी लागलीच संपर्क साधावा. झालं तुमचं समाधान १ यानं काय माझं समाधान होणार १ तो भेटेल तर खरं... एवढे प्रयत्न चाललेयत तर भेटेल. नाही का हो टी. टी. * ज्योतिषाला बोलवून त्यालासुद्धा प्रश्‍हन-कुंडली मांडायला लावली. तो म्हणाला, नक्की भेटेल, साधा नव्हे, राष्ट्रपतींची निवड आधी सांगणारा ज्योतिषी आहे तो. मग भेटेल की. न भेटण्याचं काहीच कारण नाही. अर्थात किडनी देणारा तो इसम अस्तित्वातच नसला तर गोष्ट वेगळी. असणार. यांनी नुसता ध्यास घेतला आहे बघा काल्यासनं त्याचा. रात्रभर तळमळत होते. पहाटे मला उठवून म्हणाले, त्याच्यामुळं मी हा दिवस बघते आहे. वाटतं आहे की, सर्व त्याचं आहे. ही घडघडती छाती, हे शरीर, हे डोळे,-जे दिसतं आहे, घडतं आहे ते सर्व त्याचंच आहे. म्हणत होते, मी तोच आहे. त्याच्या शरीराच्या एका भागानं हे सर्व शक्‍य केलं आहे. त्याच्या दानानं मी जगलो आहे... ( आश्चर्याने ) काय मुरारराव १ खरं की काय हे १ त्याला महात्मा म्हणत होते. ( काहीसे संझाचत ) शब्द जरासा चुकीचा असेल. सवयीनं आला तोंडी. पण तसं काय खोटं आहे यात टी. टी. १( टेलिफोन वाजू लागतो. रिसीव्हरमध्ये ) येस १ ( लाइनवर ) मी मोगरे, साहेब. रावसाहेब भेटीला आले आहेत. ( कडवट स्वरात ) पाठवा. ( रिसीव्हर ठेवून ) आला अखेर, कोण १ रावसाहेब ना १ आली शेवटी पीडा. ( टी. टी. मजेने ही प्रतिक्रिया पाहतात. रावसाहेब चांदीच्या मुठीच्या काठीसकट दरबारी पद्धतीने येऊन मुरारराव आणि मंजुळाबाईना वाकून सुजरा करतात. मागून काळ्या चष्म्यातला एकजण येतो. कोपऱ्यात बसतो. ) रामराम मुरारराव साहेब, रामराम आईसाहेब. बसा. ( बसून ) काय टी. टी., लगेच विरोधी पक्ष हजर, आं! (स्वतःच हसतात. ) छान छान. निरोगी लोकशाहीच्या वाढीसाठी तो हवाच.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now