निर्झरिणी | Nirjharini

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Nirjharini by वामन मल्हार जोशी - Vaman Malhar Joshi

More Information About Author :

No Information available about वामन मल्हार जोशी - Vaman Malhar Joshi

Add Infomation AboutVaman Malhar Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
भादे, पण अनेक सुरम्य स्थलांतून हरतऱ्हची बळणें घेत जोरानें जाणाऱ्या लहान नदीच्या प्रवाहाची “सुधारक १ वाचून आठवण होते, गंभीर गंगा-प्रवाहाची आठवण होत नाहीं. भव्येदात्त महाकाव्याच्या रसास्वादाची तद्दन अतृप्त आंहे याचें कारण माझी आत्मवंचना करून माझ्या हृदयांत वास करणारी माझी पराणप्रियता म्हणावी, कीं खरेखरच मला पाहिजत तशीं काव्यें आष्ट्निक कालांत उत्पन्न झालेलीं नाहीत असें म्हणावें १? मला वाटतें दुसराच पक्ष खरा आहे माझ्या मताचा, अभिरुचीचा किंवा आवडीनिवडीचा प्रश्न ््यक्ति- विषयक म्हणून बाजूला ठेविला! तरी महाकाव्ये अलीकडे कां होत नाहींत व प्रस्तुत काव्यसंप्रहाप्रमाणें स्फुटकाव्यात्मक ग्रंथच कां निमीण होतात हा प्रश्न टाळतां येण्यासारखा नाहीं. ही कारण-मीसांसा कठीण आंईे, व करे लागल्यावर थोडक्यांत ती आवरणें कठीण. तथापि कांहीं मुद्यांचा विचार करण्यास हरकत नाहीं. ज्ञानाची प्रगति म्हणजे कवित्वाची परागति ! कित्येकांना असे वाटतें कीं ज्ञान फार वाढल्यामुळें (---* अक्कळ १ फार वाढल्यामुळें म्हणा पाहिजे तर! ) कवित्व अशक्यप्राय होत चाललें आंहे, अर्थांत महाकाव्य सुतराम अशक्यप्राय झाले. आहे. भेकलिनें मिल्टनवरील आपल्या सुप्रासेद्ध निबंधांत सॅस्कृतीच्या प्रगती- बराबर कवित्वाची परा-गति होते असें प्रभिय मांडले व तें कांही लोकांना प्रथम-ददनीं खरें दिसले. पण बारकाईनें विचार केल्यावर आधिभातिक काय, आध्यात्मिक काय, किंवा कोणत्याहि काय, ज्ञानाचा व कवित्वाचा अहिनकुलवत्‌ किंवा तमः प्रकाशवत्‌ विरोध आहह द्दे खरं दिसत नाहीं. शानानें असें काय केलें आहे कीं त्यामुळें कविलवानें त्यापासून भिऊन चार पावलें दूर्‌ असावें १ ज्ञानाच्या उष्णतेने कवित्व करपते, ज्ञानाच्या प्रखर प्रकाशांत कवि- त्वांचे डोळे दिपतात, इत्यादि प्रकारची अलंकारिक भाषा तर्कशुद्ध प्रमाणाची योग्यता पावू शकत नाहीं. कविता-देवीला शब्दचित्रलेखनाकरितां व इतर बाग्विलासाकरितां अंधारी रात्र प्रिय असली म्हणून मनुष्यजातीच्या किंवा न्यत्तीच्या अज्ञानान्धकारांतच तिला वाचा फुटते, किंवा तिची वाणी मधुरता -.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now