सीता स्वयंवर | Seeta Svayanvar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : सीता स्वयंवर  - Seeta Svayanvar

More Information About Author :

No Information available about दत्तात्रय सीताराम पंगु - Dattatraya Sitaram Pangu

Add Infomation AboutDattatraya Sitaram Pangu

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(९) काव्यांत, : द्रौपदीचा घावा २३ शोकांत वार्णिला असून, त्याच वर्षात * डक्मिणीस्वयंवर १ या संस्कृत महाकाव्याच्या धर्तीवर रचलेल्या सत्तसगांत्मक भागवती आख्यानांत, भिन्न भिन्न गणवृत्त, छत्र, चामर, पट्टीश, द्दादशकमल, वापी, माला, घनुबांग, अश्व, डष्ट व्यजन, चक्र, स्वतिक, इक्ष, सर्प इत्यादि विविध बंध, 'चमत्कृतिजनक य॒मकश्छेषानुप्राादि शब्दालकार, विठ्ठळानें इतके खचून भरले आहेत कीं, तेर्थे काव्याच्या मूळ कथानकाकडे किंवा त्यांतील रसाविष्काराकडे लक्ष देण्यास वाचकाला सुरळी अवसरच सांपटूं नये | आपले काव्य, माघ व श्रीहप या महाकवींच्या काव्यांच्या तोडीचे निपजावें असा अभिनिवेश घरतांना, आमच्या कवीनें त्यांच्या इतर भ्रष्ट काव्यगुणांचे अनुकरण करण्याऐवजी, चित्र काव्यरचनेसारख्या शाब्दिक कसरतीवर जो विश्षष जोर दिला आहे, तो मराठी वाड्ययांत अपूव असला, तरी अशा अव्यग्य रचनेला कोणी उच्च कोटीला बसवीत नाहीं, हद त्याच्या तरी लक्षांत यावयास पाहिजे होतें. यानंतर तीन वर्षांनीं रचलेल॑ * सीतास्वयंवर १? ही असेंच सप्तसर्गात्मक असलें व त्यांत एक दोन ठिकाणीं चित्रबंधरचना असली, तरी विठ्ठलाने तेथ आपल्यः खक्मिणीस्वयंवराप्रमार्णे प्रतिलोम यनकांची* अथवा कूट-छोकांची' योजना करून निष्कारण क्लिट्ता आणलेली दिसत नाहीं. तरी या दोनी स्तयंवरांच्या मांडणीत व रचत शेवटीं शेवटीं ज़ लग्नांतील सोहळ्यांचे, याशिक विधींचे व मंगलाष्टकांचे वर्णन आले आहे, त्यावरून आमच्या कबीवर श्रीएकनाथांच्या * रुक्मिणीस्वयेवरा १ चा कषा दृढ संस्कार झाला आहे, तें मात्र चांगलेच प्रत्ययास येऊन, त्यांन देशीं भाषंतून घतल्ल्या क्हणाचाह्ी कांद्दीसा उलघडा होतो, आमच्या कवीचा यापुढील * रसमजरी १? हा काव्यग्रंथ, भातुदासकूत संस्कृत रसमंजरीचा निवळ अनुवाद असून तो शहागढ येथे स्वस्याचे त्यानेच त्या ग्रंयाच्या अंतिम छोकांत सांगितले आहे. या काव्यांत विठ्ठलान नवरस, षोडश नायिका, जा १ सक्मिणीसब-६॥३३, २ रुक्मिणीसव- १३२५,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now