इंदु काळे व सरळा भोळे | Indu Kaale V Saralaa Bhole Aavrxtti Tisarii

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : इंदु काळे व सरळा भोळे - Indu Kaale V Saralaa Bhole Aavrxtti Tisarii

More Information About Author :

No Information available about वामन मल्हार जोशी - Vaman Malhar Joshi

Add Infomation AboutVaman Malhar Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
इंदु काळे व सरला भोळे र्‌ कवून तुम्हांसारख्यांना त्याच पाशयांत अडकविण्याचे 'कार्मी'माझा उपयोग करण्याचे योजिले आहे. थोडक्यांत आणि स्पष्टपणे सांगावयाचें म्हणजे तुम्हीं मनांत आणलेल्या मुलीक्षीं लवकर लग्न करून घ्यावें म्हणजे माझ्या सारखे सखी व्हाल ! तुमची प्रकृति कां ब्रिघडलेली असते हें मळा टीऊक आहे. तेव्हां खोटा आविभाव आणं नये वि. ळ. भोळे ब [ ४ ) मनोरथ सत्याग्रदाश्रम, साबरमती. ता. १-६-२१. 'प्रियपत्नी सरला हीस आश्ीर्वाद विशेष. तुझ्या वडिलांनीं “६ हजार रुपये.मी देतों, गव्हनमंट ऑफ इंडियाची स्कालार्शप किंवा टाटा स्कॉलरशिप मिळविण्याचा प्रयत्न करा,'' असें आग्रह करून सागितले म्हणून मीं अज केला आहे. पण विलाय्रतेला जाण्याची इच्छा नाहीं. एक तर तुझा तेथ विसर पडेल आणि कांढीं वरी होऊन जाइल ! दुसरे आणि खरें कारण असे कीं, माझी देशाभिमानाची इृक्ति गांधींच्या सत्याग्रहाश्रमात आल्यापासून पुनः जोरावली आहे. मला वाटूं लागलें आहे कीं, शहरांत श्रीमतीच्या ऐटींत राहून नाकराचाकरावर अधिकार गाजविण्यापेक्षां खेड्यांत गरिबीनें राहून लोकाची सेत्रा केलेली अधिक चांगली विलायतेंत मीं तुलाहि बरोबर घेऊन जावें, तं तेथें ऑक्सपःडमध्यें अभ्यास करावास, पेश्षाची क्राळजी नको, असें तुझ्य़ा * भाऊं”चंपत्र आलें आहे तुला ऑक्सफर्डेचें शिक्षण मिळावें हा तझ्या वडिलांचा श्वरा हेदु आहे, का माझ्यासारख्या भटक्या तट्डाला पायबंद म्हणन तला पाठविण्यात येत आहे का दोनहि हेड खरे आहेत हें त्यांचे त्यांना (व तलाहि !') ठाऊक पण स्केलर्िप्स मिळाल्या तरी मी विलायतेस जाईन किंवा नाहीं याची वानवाच आहे. तेव्हां शिक्षणाचे वगेरे मनांतले मांडे: मनांतच खावे लागणार आणि विलायतेस जातांना कोणते. सामाम॑ घ्यावयाचे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now