क्रांतिनिष्ठा | Kraantinishtha

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : क्रांतिनिष्ठा  - Kraantinishtha

More Information About Author :

No Information available about भाऊ धर्माधिकारी - Bhau Dharmadhikari

Add Infomation AboutBhau Dharmadhikari

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(3) तोंवर समाजात समानतेची प्रस्थापना होऊ द्यकरणार नाही. तापतये काय फी, जर समाजात क्राति घडवून आणावयाची असच तर वतुम्हाठा तुमच्या व्यवहारात प्रामागिफ राहिले पाहिजे. स्त्रीरिक्षणाचे जर खरोखरच आपण पुरस्कर्ते अ तर मग सुशिक्षित ८रुयराची प्रतिष्ठा व सुशिक्षित स्त्रीची प्रातेष्ठा या समान असल्या पाहिजे. आज स्थिति अशी आहे की, मुर्ींच्या बापाला मुलगी तर द्यावचि लागते; पण आणखी वर-दक्षिणाहि द्यावी लागते. आणि वरचे पायाहि धुवावे लागतात. मुठे तर अद्यी ऐट दाखवितात की, त्यापुढे शुकाचार्यांनी मान खाली घाळावी. खुद्यामत, मनधरणी फेल्यानतर मोठ्या भिनतवारीने ते लग्नाला तयार होतात, आजच्या समाजात स्त्रीयासाठी ब्रह्मचर्यांचा आदर्श विहित नसल्यामुळेच रुत्रीयाची /..मत कमी झालेजी आहे. आजच्या क्रातियुगात हदी जीवनाची मूल्ये आपल्याला बदलून टाकावा लागतील. १० नागरिकत्व दुसरा एक उपसिद्धात या चर्चेतून निघतो. तो म्हणजे स्त्रीयासाठी मातृत्व हा सवश्रेठ आदर्श राहू शकत नाही. आपण स्त्रीला वीर-माता होण्याचा आशीवीद देतो, पण स्त्रीला मातूपदाशिवाय स्वतःच्या व्यक्तित्वाचे मूल्यच नाही काय! स्त्रीला वारमाता होऊन जर मु शच केवळ उतन्न करा- यची असतील तर तिच्यासाठी नागरिकत्व ही गोण वस्तु आहे. जर मिस्टर चाचिल प्रधान मत्री होऊ दाकतात, तर श्रामती चर्चिल यानाहि प्रधान संत्री होण्याचा आधिकार असावा. हा सपूर्ण नागारिकरवाचा अर्थ आहे. जर विजयालशमी मत्नी होऊ शकतात, तर सरोजिनी नायडूची व्हाईसरायच्या जागेवर योजना व्हायला काय हरकत आहे १ परतु केवळ मातृत्वाला प्राधान्य दिल्यानें हे सव होऊ शकत नाही. ऱ्या अथाने आज स्त्री शरीरधन आहे; त्या अथाने ते इत;पर राहता कामा नये. पुरुष दारीरघन मानला जात नाही, स्त्री समजली जाते. हरिश्चद्राच्या सुद्र शरीराला फाशीच्या बाजारात कवडी- मोह कुणी दिले नाही; पण तारामर्तींची खरेदी करणारे कितीतरी लोक निघाले होते. तरी बर की, तारामती भिकारीण बनली होती. पुरुषाच्या हाताला म्हणजे त्याच्या पराक्रमाला आणि श्रमाला किंमत आहे. परंतु स्त्रीया




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now