धडपडणारीं मुळें १ | Dhadapadanariin Mulen 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : धडपडणारीं मुळें १  - Dhadapadanariin Mulen 1

More Information About Author :

No Information available about साने गुरुजी - Sane Guruji

Add Infomation AboutSane Guruji

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
र सी ती मूर्ति होती. परंतु पुन्हा किती शांत व गंभीर ! पाहणाऱ्याच्या मनांत त्या मूर्तीबद्दल एकदम आदर व भक्ति उत्पन्न होई. सभेचे अध्यक्ष आले. मॅडळी सभाण्हांत जाऊं लागली. स्वामीजीह्दी सभागहांत शिरले. तरुणांच्या घोळक्यांतच. ते बसले. सभेस आरंभ झाला. नियुक्त वक्ते उभे राहिले व त्यांनीं पैगंबराविषयींची माहिती सांगितली. आपल्या धर्मश्थापकाबद्दलची माहिती एका हिंदून गोळा करून, आह्थापूर्यक मिळवून ती आपणांस सांगावी ह्याचें मुसलमानबंधूंस आश्चर्य वाटलें. मुख्य वक्त्याचें भाषण संपल्यावर अध्यक्षांनीं दुसऱ्या कोणास बोलावयारचें असल्यास परवानगी आहे असें सांगितले. कोणी उठतो का-श्रोते चौफेर पाहूं लागले. ते पाहा स्वामी उठले. सिंहाप्रमाणें खुचींजवळ गेले. त्या नवपुरुषाकडे सर्वांचें लक्ष वेधले. हा मनुष्य कोण, कुठला, काय सांगणार १ स्वामींची धीर गंभीर वाणी सुरू झाली. अत्यंत शांतता होती. लोक शब्दन्‌राब्द पिऊं लागले, द्ृदयांत सांठवूं लागळे “ मुसलमान बंधूंनो ! आज मला किती आनंद होत आहे, ह्याची कल्पना तुम्हांला होणार नाहीं. आपलें ध्येय परार्ाशाने कां होईना कोटॅतरी प्रगट होत आहे ह पाहाण्यांत धन्यता असते. आज हिंदुस्थानभर हिंदुमुसलमानांचे तँटे होत आहेत. अशा अविश्वासाच्या काळांत आजच्यासारखा प्रसंग पाहावयास मिळणें म्हणजे सहारा वाळवंटांत झुळझुळ वाहणारा झरा भेटण्यासारखॅ आहे. बंधूंनो ! ह्या भारतवर्षांचें एक महान्‌ ध्येय आहे. तें ध्येय कधींही डोळ्यांआड करूं नका. परमेश्वराला भिन्न भिन्न संस्कृतींचे लोक ह्या भारतांत आणून, त्या सर्वांची एक महान्‌ संस्कृति निर्माण करावयाची आहे. सर्व धर्मांचे व जातींचे लोक येर्थे आणून त्यांना गुण्यागोविंदाने नांदविण्याचा एक महान्‌ प्रयोग भारतभाग्यविघाता करूं पाहात आहे. समुद्रांत हजारों प्रवाह येतात, म्हणून ससुद्र पवित्र ; त्याप्रमाणें भारतवर्ष हरे पवित्र तीर्थ आहे. मानवी जीवना'चें विविधतेतील ऐक्य पाहावयास जगांतील यात्रेकरू ह्या भारतभूमीत येतील. भारतीय इतिहासांतील ईं सोनेरी सूज विसरू नका. “ भारताला ऐक्याचा संदेदा जगाला द्यावयाचा आहे. भेदभावांत अभेद पाहावयास शिका, हें भारत सांगत आहे. भारतांतच अद्वैत तत्त्वज्ञान कां निमोण झालें १ तत्त्वशानें परिस्थितीतून जन्मास येत असतात. जरूरीमुळें ज्याप्रमाणें घ. मु. २




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now