बिजापूर वर्णन १ | Bijaapuravarnan 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : बिजापूर वर्णन १  - Bijaapuravarnan 1

More Information About Authors :

गणेश जोशी - Ganesh Joshi

No Information available about गणेश जोशी - Ganesh Joshi

Add Infomation AboutGanesh Joshi

सीताराम रामचंद्र - Sitaram ramchandra

No Information available about सीताराम रामचंद्र - Sitaram ramchandra

Add Infomation AboutSitaram ramchandra

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
६ विञाप्रवर्णन--भाग १ ळा. मतर महंमदशाहाचचे पश्चात हे पांच सुभेदार स्वतंत्र होऊन ते पांच वेगळाले बादशाहाच्य बनुन राहिले. पैकीं यसफ यानें विजापूर यथ आदिलक्षाही या नांवानें स्वतेत्र तक्त स्थापन करून लो आपणास सुलतान य॒ुसफ आदिलशाह असें ह्मणवूं लागला. नतर हव्ट हळू आज हा प्रांत घे--उद्यां त्यावर स्वा- रॉकर--परवां तिसऱ्याला खंडणी माग असें कारेतां कारितां या पराक्रमी परुषानें अफाट सैन्य व अगणित द्रव्य गाळा क- रून बहतेक मलगख् पादाक्रांत करून आपल्या नांवाचा झेंडा रांविला. यावेळीयाचे जवळ ९.७०० स्वार, २४,२२९ पायदळ व ३७ हत्ती इतके लष्कर होतें. ह्या बादशाहास इमारती बांधण्याचा विदोष नाद नव्हता: तथा- पि इ्स० १५०८ या वर्षी आर किछयाभोंवतालचा मातीचा अजस्त्र तट व मक्कामदीह, १८०९ या वर्षी उपली बरुज्ञावजळ अ- सलेला इदगा व १८५९१ या वर्षी फरुक महाल ऊफ चिनी महाल हीं कामे याचेच हातून झाली आहेत. शिवाय विज्ञापु- रांत पढे लिहिलेले बाजार यानें वसविले होते:-मराद्य्यान बाजार, मरकुये बाजार, रुमेखान बाजार; दोलत बाजार, ठाणे बञजञरूक बाजार, नागनान बाजार, पेटखान बाजार, उमारक बाजार, पाले बाजार व फारेदण्यास बाजार. हा बादशाह ह० स० १९१८९ या वर्षा मृत्यु पावला. सांप्रत याची कबर विजञापरापास्तून ३० मैलांवर गोगी येथें आहे. मर- णकार्ळी यास इस्माइल म्हणून एकच पतन होता. लो याचे मारून गादीवर बसला. 2७) क 22... ३ न्यायी बादद्याह,. हेच नांव शेवटपयंत याच घराण्यास चा” लत होतं.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now