कमळ पत्रें | Kamalapatren
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
11 MB
Total Pages :
171
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)क (पथा अ प-कक्नचज “आआआ ण ब “च अल आक क काश पपच प पच आवक. क आवी ०.
कन चक आकर डात वा धावतच नाव गरनधधचा चशव आल आ ासोकीपफय ची जग कशाच त. कळसच टी डच उव सवप.
कमलपन्रे १२
क प. न स ह आप नित नजक न त च
प.प आ (1. अभी अ/
आणखी एकरा बाईकडे जाण्याचं मीं योजलं होतं. तिचं नांव रसलनबाई. हिचं गाणं
आपण रेडिओवर पुष्कळ वेळां ऐकलं आहे. आणि दरवेळी आपण उदगार काढले
आहेत कीं या बाईच्या आवाजीचं माधुर्य आणि कवाळीच्या शब्दोच्चारांतला रस
अजब आहे, आठवतंना तुला १ सिद्धेश्वरी आणि रमलन बाई यांच्या बिर््हाडांचे पत्ते
मला माहीत नव्हते. परंत ते शोधन काढायचा निश्चय असला कीं ते सांपडतात
म्हणून शनिवारीं तिसर्या प्रहरीं हिंद युनिव्हार्सेंट्रींतून बनारस शहराकडे आमची
स्वारी निघाली.
गेल्या तीस वर्षात बनारस झाहर विशेष बदलत्याचं मला दिसेना. मुख्य रस्ते
डांबराचे झाले आहेत व थोडेम म्टहि झाले आहेत: लोकसंख्या वाढली आहे
आणि पूर्वी एकदि रिक्षा नव्हता पण आतां रिक्षांचा अक्षरड: सुळसुळाट झालेला आहे
( इथं एकंदर तान हजार रिक्षा आहेत ' ) परंतु एवढ्या गोष्टी सोडल्या तर तीस
वषापूर्वी जं बनारस मीं पाहिल तंच आतांहि दिसलं. रहदारीचा तोच अन्यवस्थित-
पणा, तोच बकालळीपणा, सव प्रकारच्य। वाहनांची तीच बेफाट धांवपळ, दुकानांची
तीच बेडाल मांडणी, घोंगावणाऱ्या मागांप्रमा्णें वाटणाऱ्या लोकांचे तेच थवे, रहा-
णीची आणि पोगाखांची तीच वेडीवाकडी सेदग्रहीन तर्हा, तेच बोळ, त्याच गल्ल्या
मीं एका कोपर्यावर रिक्षा सांडला व सिद्धेःवरी बाई कुठें रहातात म्हणून तपास
करू लागलां. कुणी सांगेल असं कांहीं ठक्षण दिसेना. परंतु अखेर एका महाभागानं
सांगितलं, * उजव्या अंगाला वळा. नारळी बाग म्हणून एक गळी लागेल. त्या गह्लीं-
तून जाऊन जो कोपरा लागल तिथं बिचारा म्हणजे कुणी हि तुम्हांला सांगेल. ” त्याचे
आभार मानून मी पृढं झालां तों अगा कल्पनेनं कीं नारळाची झाडं दिसतील ती नारळी
बाग. मनाशी आश्चयहि करीत होतों कीं इथं बनारस व इतक्या असद गळ्लींत नारळांची
बाग कुठली आठा १ परंतु अमेलहि, त्याचा काय नेम, असं म्हणून मी चालूं लागला.
पण नारळाचं झाड कुठे दिसेल तर गपथ. पण तितक्यांत ज्या गळीत शिरलो तिथें
दुलफा दुकानांतून ज्या वस्तू टांगलेल्या दिसल्या त्या पहातांच “नारळी-बाग' या
संज्ञेचा उलगडा झाला. गुडाख ओढण्याच्या गांवठी स्वस्त हुक्कथांचे जुडगेच्या जुडगे
साऱ्या दुकानांत टांगलेले होते. दोन अडीच फुट्रंची एक नळी आणि तिला जोडलेली
नारळाची पोकळ कवटी, व नळीला आणि नारळाला गांवठी काळ तांबडं वार्निस
User Reviews
No Reviews | Add Yours...