श्यामसुंदर | Shyaamasundar
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
19 MB
Total Pages :
302
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about श्रीपाद कृष्ण कोल्हटकर - Sripad Krishn Kolhatakar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)बाल्य र
जा अण च. 2 न क. 8 नी. ४ पक आ. याच ८... नन ची च. शी क आ. ८2 - आ. क च ी पनी च की टी
चनक टी चा सी का
मदटलेली असून लक्ष्मीप्रमाण घरांत वावरत आहे, त्याचे घर आपल्या
गोजिरवाण्या नातवडां-पणतवडांनी गजवजन गेल आहे, अस कल्पनाचित्र
तिने आपणासमोर उभे केले होत. जाी ज भाकीत करील त्यांत तप-
शिलाचाच काय तो फरक पडावग्राचा द्ती तिची भोळी समजत होती.
पण जोइ्यान भविष्य सागण्याप्रवी एक दीघ सुग्फारा सोडलेल्या पाहून
तिच्या अतःकरणास चरकाच वसला. खुनाचा टारोपी खटल्याचा निकाल
ऐकण्याप्रवीं न्यायाघीयाच्या तोंडाकडे जसा ७विलवाण्या दृष्टीन पहातो
तशी ती जोद्याच्या ताहाकडे पाह लागली. अद्मुम भविष्य ऐकण्यारेक्षां
न ऐकलेल पुग्वल अस तिला वाटू लागल. तिच मनोगत जाणून जोशी
घाईघाडन म्हणाला, “इतके घावरण्याच कारण नाही. मुलाचा स्वभाव गोर
व मर्नामळाऊ होणार असून तो अत्यत लोकप्रियही होइल. ( येथ सदरा
बाईन मुलाचा मुका घेतला.) पण त्याजपासून मातापितरांस म्रात्र फास
सुख होणार नाही. त्याचा त्यास दीर्घ काल्पयंत वियोग होणार आहे.”
ह ऐकून सुदराबाइन मुलास घट्ट पोटाऱ्ी धरिल; जणु काय कोणी
त्याचा वियोग घडविण्याकारिटा त्यास तिजपासून हिसकावूनच घेत
आहे ! ब्ळबतराव जवळच होत; ते म्हणाले, “यात भिण्यासारखे
आहे काय ? जरी हे भविष्य खर ठरले तरी त्यावरून मुलास
विद्याभ्यासाकारिता॑ देशातरी जाव लागणार येवटच निघत कीं
नाही ! त तर आपणास पाहिजेच आहे. डिद्या दिकल्यारिवाय
मुलगा वैभवाला तरी कुठून चढणार १ शिवाय ही भविष्य कधी खरी
होतात को काय ! तुझ्या वेड्या समजतीकरितां म्हणून मी जोदीबवांस
तसदी तरी दिली. मसुष्याच भविटव्य ललटाटावरील रेप्रांदर अवल्ब्न
नसून डोक्याच्या आंतील मदूवर ड'सत, व हातावरील रेषांवर नसून
मनगटाच्या जोरावर असत ग) जोशीबुवा उसदःन यावर कांही प्रत्युत्तर
देणार होते. पण सत्तेपुढ शहाणपण नाही हे जाणून व समग्र भदिटन्य
ऐकविल्यास बळवतरावास जरी कांही वाटल नाही तरी बिचाऱ्या र॒दरा-
बाईचे कावळे मन विदीर्ण होईल हे ओळखून त्यानी पडते घेटले, ब
दाक्षणा घेऊन तेथून पाय काढिला. चळवतरावांनी केलेल्या युक्तिवादानें
सुदराबाईचेही तितक्यापुरते समाधान झाले. भाकीत खरे ठरले तर
User Reviews
No Reviews | Add Yours...