भूदान - गंगा ९ | Bhoodan-ganga 9

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Bhoodan-ganga 9 by विनोबा - Vinoba

More Information About Author :

No Information available about आचार्य विनोबा भावे - Acharya Vinoba Bhave

Add Infomation AboutAcharya Vinoba Bhave

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
श्रे अूदान-गंगा करावे ही रचना चांगली नाहीं. प्रत्येकाला दररोज २-३ तास शेतांत काम करण्याची संधि मिळाठी च पाहिजे. नंतर उरल्या वेळांत त्यांनीं दुसरा उद्योग करावा. झ्षेतकी मूलगामी रेवा आहे. शेत हं वक सुंदर उपासना- मंदिर आहे, देत ई एक उत्तम व्यायाम-मंदिर आहे. दोत ह एक उत्तम शान-मंदिर आहे. गांधी*झाम (मदुरा) ३०-११-'५६ गांधीवाल्यांनीं आपल्या पायांवर उभें राहावें ५ ब या गांधी यांगळे कार्य चाटले आहे ह ऐकूम मळा फार आनंद वाटला. आज हि एका मबीन कार्याचा आरभ होणार आहे. या !सव कार्याचे बाबतीत विचार करताना माझ्या मनात दुसरे च बिचार येत होले. ग्रांबांतील लोक दुःखी, दरिद्री आहेत ही गोष्ट खरी आहे. आणि त्यांन! बाहेरची गदत मिळाली पाहिजे ह हि योग्य आहे. दाहरांतील छोकांना त्याची सेवा करण्याची प्रेरणा झाली पाहिज कारण त्याना आजपर्यंत खेड्याकहून भरपूर मिळाले आहे. ग्हणून मीं शहरवाल्याना अनेक बेळां सांगितले आहे कीं, तुम्हीं * आ्राम-सेबक * झाले पाहिजे आणि खेड्यांतील ठोकाना हि सागतो कीं, तुग्ही * भगवत्‌ सेवक * झाले पाहिले. गांववाळे ईश्वरसेवक झाल्यावर 'च द्यहरांतील खोकानीं त्यांची सेवा करावी द च टीक होईल. परंतु त्यामीं परमेश्वराला विसरावे आणि आपला चं स्वार्थ वाहात रद्दावें आणि दुसऱ्यांनी त्यांची सेवा करावी असें झाल्यास त्यांना कांहीं हि लाभ होणार नाहीं. 'इुसऱ्यासाठॉ केलेल्या त्यागाने च उन्षाति येथील रकांना पैश्षाची जहरी आहे. कोणीं यांना अंबर चरखा दिला आणि हे कोव छागळे. परु यांत गांबवाल्यांनीं आपली दाक्ति वाढविण्या- -साहीं काय केले १ बाहेरच्यांनीं तुम्हांस मदत केली यांत त्यांचे च कल्याण




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now