बिगबाळी | Bigabaali

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : बिगबाळी - Bigabaali

More Information About Authors :

दत्तो वामन पोतदार - Datto Vaman Potadar

No Information available about दत्तो वामन पोतदार - Datto Vaman Potadar

Add Infomation AboutDatto Vaman Potadar

मनमोहन - Manmohan

No Information available about मनमोहन - Manmohan

Add Infomation AboutManmohan

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
[११] नांवाच्या एका नसलेल्या शिंलेदाराचं नांव दिलं घुसडून, तेव्हां इतिहासाच्या याद्यांत भरभरून येणाशे शिंद्याच्या शिलेदारांची सारीं खरी नांवें ओरडत उठणार नाहीत का कीं हा तोतया शिलेदार कोठला कोण म्हणून * मनमोहन- -दी तुमची जखडबंदी सोसावयाची. म्हणजे आमच्या प्रति- भेचं भस्म होऊन जाईल एखादे वेळीं ! पण आता हात घातलाच आहे तर तुमचा संतोष होईल असं कर्तुक करून दाखवू. द्‌. वा. पोतदार---केलत तर काय आम्हाला नको का आहे! भर्माला का एवढे भिता १ एवढाले कडक धातू असतात, सोनं काय नि लोखंड काय, पण काटेमाठाची पुटं चढविली, भट्टीत घातली नि मातकापड केलं ना, म्हणजेच भस्म होतात ! लोहभर्म, ताम्रभर्म हीं भरम असलीं, तरी केवळ दिव्य होऊन बसतात. मग तुमच्या प्रतिभेला एवढं गाग- रायला हो कशाला हव?! असं परा, खिळे तर चालणारच नाहींत पण “चका ' नि “टाचण्या * काय कमी बोच- तात म्हणतां १ मनमोहन-- तुम्हाला टोचताहेत यंचण्या नि चुका आणि तुम्ही टॉच- ताय झाम्हाला ! खूप जमलाय बेत नि काय १ द. वा. पोतदार--हाहि एक रंगच भरला म्हणाना १ तुमची कादंबरीच तेवढी रंगावी अन्‌ आमचा आश्शीर्वाद भात्र काय अगदी रूक्ष असावा, हा कोठला न्याय! गम्मत बघा, एकाच प्रकर- णात सवाई माधवराव दहा महिन्याचा असतो आणि त्याच प्रकरणांत * महाभारत आणि रामायण * याचंहि वाचन तुम्हीं त्याजकडून नानाकरवी करविता ! मनमोहन--म्हणजे बरच शेकत आहे की आमच्या अंगावर !




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now