ज्ञानेश्वरी १६ | Gyaneshvari 16

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : ज्ञानेश्वरी १६  - Gyaneshvari 16

More Information About Author :

No Information available about दत्तात्रय सीताराम पंगु - Dattatraya Sitaram Pangu

Add Infomation AboutDattatraya Sitaram Pangu

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
७ उपयोगी पडणाऱ्या सदाचाराचेंही ठिकठिकाणीं विवेचन करण्यांत आले आहे. तसं पहावयास गेलें, तर गीतेतील विषयानुक्रमाच्या दृष्टीनें ज्ञानाचे विवरण गीतेच्या पंधराव्या अध्यायांतच पूर्ण झाल्यानंतर सोळाव्या अध्यायांत येणाऱ्या देवासुरसंपत्तीच वर्णन देण्याचें कांहींच कारण नव्हते. अर्जनाला तेथ पुरुपोत्तमयोगरूपी ज्ञान सांगून टाकल्यानंतर त्याला पुन: देवासुरसपत्तीवर व्याख्यान चारण्याची भगवंतांना जख्री नव्हती, अशी दका गीतेच्या सर्वसाधारण वाचकांस येऊन, पुढें सोळाव्या अध्यायांतील विषय त्याला असंबद्ध वाटण्याचाही संभव आहे. म्हणूनच श्रीशकराचायाचा अनुवाद करून ज्ञानेश्वरानींही आपल्या ग्रंथाच्या या सोळाव्या अध्यायाच्या प्रस्तावनत अशा शंकेला उत्तर देऊन टाकलें आहे. त्यांचें एकेदरीने म्हणणे असं कीं, अजैनाला जरी देवासुरसंपत्तीसारख्या विषयाची जरूरी नसली, तरी इतर जिल्ञासैपेकीं ज्यांना या ज्ञानाबद्दल अजून खरी प्रीति उस्न्न झाली नसेल, व ज्यांना ह ज्ञान क्स मिळवावे अथवा मिळाल्यास तं क्स टिकवावे हा विचार पडला असेल, त्यांच्यासाठीच ह सदाचाराचें कथन करणे अवशय होते. शिवाय जणेकरून ज्ञान उत्पन्न होत नाहीं, झालेच तर ते आड- मार्गाला लागते, अथवा ते ज्ञान वाईट कीं चांगलें ह समजावे, म्हणूनही अशा विवेचनाची अपेक्षा असते. ज्ञानाला विरुद्ध असणाऱ्या गोष्टीं समजून घेऊन त्यांना घालविण्याचा विचार करणे, व सवंप्रकांर ज्ञानाला जे र्जे हितकारक व पोषक होईल तें त करणें, हें जिज्ञासू कर्तव्य आहे, व या- साठींच अशा जिलज्ञासूनीं ज्ञानाबद्दल मनांत घरलेली आस्था पुरविण्याकरित भगवंतांनीं सोळाव्या अध्यायांतील विषयाची चतुर योजना केली आहे. ज्ञानेश्वरांनी याप्रमाणे प्रस्तुत अध्यायाची संगति ल्वून दाखविली असली, तरी गीतेच्या मार्मिक वाचकाला देवासुरसंपत्तींचा हाच विषय पूर्वी एक दोनदा येऊन गेल्याच स्मरण होऊन, भगवंतावर पुनसक्तीचा आरोप करण्यासही तो कदाचित्‌ प्रवृत्त होइल. म्हणून ज्ञानेश्वरांनी येथे अशी स्पष्टता केली आहे कीं, देवासुरसंपत्तीचा विषय माग नवव्या.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now