महाराष्ट्रीय ज्ञानकोश १२ | Maharastriya Gyankosh 12

Book Author :  
                  Book Language 
मराठी | Marathi 
                  Book Size :  
41 MB
                  Total Pages : 
459
                  Genre : 
  Genre not Defined. Suggest Genre  
                Report Errors or Problems in this book by  Clicking Here  
              More Information About Author :

No Information available about श्रीधर व्यंकटेश केतकर - Sridhar Vyankatesh Ketakar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)खते
महाराष्ट्रीय शानकाश. (सख) ६३
खत
 
 
असतो, याचा परिणाम हे खत स्वतंत्र रीतीन॑ अगर
इतर खतांची सिसळन दिल्यास तान चार उ
पिकांत फरक दिशुन येतो. पिक हिरवी गार दिलत लागून
बोरांत वाहू लागतात. ज्या जमिनींत चुना व फॉस्फेटूस
भरपूर आहेत तेथ द्व खत देणे चांगलं. तणधान्या-
सारख्या पिकांना हें खत दर एकर्स > हड्रडवेट पुर आहे.
हब ह खत इवर खतांशा मिसळून चहाचे मळेबाले जासत
प्रमाणांत उपयोगांत आगितात. हे उसाला पेंड! वगैरे इतर
खतांबरोवर तिसळून दिल्यास उत्पन्न जास्त येते, अस साधा-
रणवरे सुठा व नीरा कालव्यावरील प्रयोगांत सिद्ध झ लै आहे.
उसाला या खताचे दर एकरा प्रमाण पुढीलप्रमाणे
आहे. ३०-३५ गाड्या शेणखत सरी काढण्यापूर्वी देण, ३३६
पड सहफेट ऑफ अमोनिया-यापैका ११२ पौंड पिली खुर-
पगी झाल्याबंतर व २४ पौंड ऊसबांधणीच्या वेळीं. १९०० पोंड'
करडीची अगर २४०० पौंड एरंडीची पेड ह खत ऊस
बांधणीच्या वेळ देणे.
द्रेशावराल मिरच्या वगैरे इतर वागाईत पिकांनाहि हे खत
इतर खतांबरोबर् मिसळत दिल्यास चांगला परिणाम होते
[मिरच्य0--सिरच्य( लावण्यापूर्वी ३ टन शेणखत व
मागाहून दर एकरा सल्फेट ऑफ अमोनिआ ६० पौ
सुपरफी््फेर २२४ पौंड, सल्फेट ऑफ पोटॅश १८० पौड.
या खतांचे मिश्रण करून पक उभ असतांना थोड तीन
वेळ द्यावयाचे
कांदे---प्रयस्त दर एकरी १० टन दोणखत; मागाहून
दर एकरी ३७५ पौंड सल्शेट ऑफ आमसोॉनिया; तीन वेळ
वरखत द्यावयाचे, नायट्रेट ऑफ सोडझ्याचा उपयोग
सहकेट ऑफ आमेनियासारखाच होतो.
लक्षणवासा--प्रथंमे दर एकरी ४ टब शेणखत व
मागाहून सुपर फॉस्फेट २४३ पाड व सल्फेट ऑफ आपमो-
निया १५ पौंड यांचे मिश्रण दिल्यास पीक चांगहें. येतें
केळीः--ऐेताड जमीन, रहाटाचें पाणी (जि. ठाणे ).
१०० केळीच्या झाडांचा खार्लाल प्रमाणांत खत फायदेशीर
आहेः एरंडीची पेड ४०० ते ४५०्पौंड, सल्फेट ऑफ पोटॅश
७० पौंड. पर फासफेट ८० पौंड या सर्वाचे मिश्रण करून
पहिले तीन महिने दरमहा थोडथोडे देणं.
नायट्रेट ऑफ पोरटॅश--यांत नायट्रोजन व पोटॅश
हीं दोन्ह पोषक द्रव्यें अहेत. हें उत्तर् हिंदुस्थानांत व
वहार, सद्ुक्तग्रांत व मद्रास इलाख्यांत तयार करितात. यांत
शेकडा १२ आणि १४ सायट्रोजन. ४०-४६ पार्वती पोट
असतो. याचा स्फोटकद्रन्य तयार करण्याकडे विशेष
उपय्रोग-होत असल्यामुळें तें महाय विकते
नायट्रेय ऑफ सोडा.-- हई खत दक्षिण अमेरिकेंत
चिली प्रांतांत सांपडते. यांत हकडा १५.५ चायद्री
जक प्रमाण असतें. . हल्ली चार पांच बये याचा उपयोग
बंगाल न आसाम येथें बढत्या प्रमाणावर होऊं
लागला आहे. लढाइपूर्वी मब येथ याचा भाव द्र टनी
२१० रपये होता. नायट्रोजन देणाऱ्या व सर्वांत लवकर
द्रान्य स्थितींत येणाऱ्या खतांपेक्ली नायट्रेट ऑफ लाइम
खरीजकहून याचा पहिला सवर लागतो खत दिल्या-
पासून८<-१०दिवसांची पीक हिरबेंगार देस लागतें. व जोरास
लागत. या खतांत दोत अवगुण आहेत. पाहिला हे खत दमट
हवेतील ओळावा तात्काल शोपण करून घे व दुसरा
ह खत दिल्यावरयबर जर जराचा पाऊस पडल्या तर त
ण्यावरोबर वाहूव आते. याकरितां खत दिल्यावर चार
दोन दिवस पाऊस पडगार साह अशी उघाडी पाहूच
खत द्यावे
ज्या पिकांस सल्फेट ऑफ असोनियाचा उपयेग
दोतो त्या सर्वास हद खत उपयोगाचे आहे. द्द खत
चंगाल्यांत भाताला फायदेशीर पडते. या खताचा इतर
खतांशी मिसळून काळ्या जमिनींत वागाइतांत ब तैबाखला
चांगला उपयोग झाला आहे. दर एकरी सिश्रणाचें प्रमाण*-
नायट्रेट ऑफ सोडा २८५ पौंड. सुपर फॉस्फेट ३१३६
पौंड. सल्फेट ऑफ प्रोटॅश २२४ पौंड. वटाटयालाहि याचा
चांगला उपयोग होतो.
ज्या ठिकाणी पाऊस खात्रीचा आहे व जेथ पाण्याची
सोय आहे अशा ठिकाणी फापताला पुढील खताचा चांगला
उपयोग होतो. शेणखत; दर एकरा १५ गाड्या-
छत्रिम खत-दर एकरी नायट्रोड ऑफ सोडा १७० पौंड,
सुपर फास्फेट ११२ पौड, सल्फेट ऑफ पोटंबा १५० पौंड.
तांगरटीच्या पूर्वी दर एकरा दोन टन शेणखत, सतर
वा पेरण्याच्या वेळीं २०० पौंड सुपर फास्फेट व पक दोन
महिन्यांचे झाल म्हणने १३५ पौंड नायट्रेट ऑफ सोडा
द्यावा. या खता पक लवकर तयार होत असा अच्ुभव
आहे.
नायट्रेट ऑफ लाइम.--ह॑ खत- विजेच्या योगाने
हवेतील नायट्रोजन घेऊन तयार करितात. या खताचा
तायट्रेटे ऑफ सोझ्याप्रमािच उपयोग होतो. ह खत
हवेतील ओलावा लवकर शोषण कडुन घेत. या खांत
दकडा ११.५ नायट्रेजन असतो. या खताला दर टनाला
१४० रपये पडतात. खतांत भेसळ दुष्कळ असते म्हणून
खात्रीशिवाय ई खत घेऊ नये. याचा अद्यापि फारसा प्रसार
झालेला चाही.
नायट्रोलिम.--(_ कालशियम सायनामाइड ) हे
कृत्रिम खत अगर्दी नवीन आहे. द्द इ. स.१९०८ साली पहि-
ल्याने प्रचारांत आले. ह खत हर्वेतील चायट्रोजच घेऊन
तयार करितात. यांत चुना वराचे असतो. या चुन्याचा जेथ
जास्त पाऊस पडतो, अगर जेथ जमीर्नीत ओलावा रहातो
अशा ठिकाणी जास्त उपयोग आहे. था खताचा सल्फेट
ऑफ अमोनियापेक्षां पिकांनां जरा उशिरा उपयोग होतो.
या खतांत शषकडा 1१०,१२ टक्के व॒ कित्येक परळी १५
 
					 
					
User Reviews
No Reviews | Add Yours...