तोतया नाटककार | Totayaa Naatakakaar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Totayaa Naatakakaar by ना. सी. फडके - Na. C. Fadake

More Information About Author :

No Information available about ना. सी. फडके - Na. C. Fadake

Add Infomation About. . Na. C. Fadake

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
८ तोतया नाटककार सोन्या०-ठुम्हीच म्हणालांत व्यवस्था चोख राहिली पाहिजे--- धीरेंद्रध्-हां, समजलों. आचरट कुठला. जा! सोन्या<-बरं, पण साहेब, एक समजलंच नाहीं अजून. धीरेंद्र-्-काय ! सोन्या ०-पाहुणेमंडळी यायची ती कोणत्या दिवशीं आणि कोणत्या गाडीनं ! घीरेंद्र-अरे, खरंच कीं. मी विसरलोंच हा मुद्दा. पाहू हं पत्रांत डॉक्टरसाहेब पुढे काय लिहितात तें. (पुन्हां पत्र वाचूं लागून ) हां, कुठपर्यंत झालं १ “तेव्हां आपल्या सूचनेप्रमाणे पद्माताईस घेऊन आपल्याकडे दोन दिवस रहावयास येईन म्हणतो.” ठीक. पुढे १ “मात्र हे केव्हां जमेल तेव्हां खंर. अगदीं आजच निघण्याची माझी व पद्माची इच्छा होती; परंतु पद्माच्या कांहीं मेत्रिणी बडोद्याची टिप काढणार असून त्या तिला आग्रहाने आपल्याबरोबर नेत आहेत. त्यामुळं पद्मा बडोद्याहून परत येईपर्यंत आमचे लोणावळ्यास येणें लांबणार हें उघडच आहे.” हात्तेच्या ! म्हणज पाहुण्यांचे येणे आठ दहा दिवस लांबलंच म्हणा- यचे ! सोन्या, कशाला आणतोस मटार आणि मुसुंबी १ जा, लाग आपल्या सेपाकाला ! सोन्या०--पण साहेब, आतां तरी पत्र पुर वाचलं आहांत ना १ नाहीं तर खालीं एखादा ताजा कलम असेल अन्‌ त्यांत डॉक्टरनीं लिहिले असेल आजच येतों म्हणून ! घीरेंद्र० - नाहीं रे बाबा, ताजा कलम नाहीं शिळा कलम नाहीं. कांहीं नाहीं. ही पाहिलीस एकदम डॉक्टरांची सही आहे, के. के. गुणे, सोन्या०--मग काय उपायच नाहीं. (आंत जातो.) धीरंद्र०्--( येरझारा घालीत ) ही पद्मा मुलगी कशी काय असेल ब्र १ फोटोंत तर झकास दिसते आहे ! (टेबलाच्या खणांतला एक फोटो काढून कांहीं वेळ पहातो व पुनः ठेवतो. ) वाटलं होतं एक दोन दिवसांतच गांठ पडेल या मुलीची. पण लांबली. अच्छा, जाना दो! (टेबलापाशीं जाऊन ) हॅ दुसरं पत्र कोणाचं आहे पाहूं या.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now