ब्रह्म पुराण | Brahma Puraan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : ब्रह्म पुराण  - Brahma Puraan

More Information About Author :

No Information available about रामचंद्र टिकेकर - Ramchandra Tikekar

Add Infomation AboutRamchandra Tikekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
डे ब्रह्मपुराणाची मांडणी क्षेत्र विस्तृत असून ते सलग्न असे नसतांही बडखोराची ही धामधूम ब्यवस्थे- दीर चालली आहे ह सरकारची अपात्रता दर्शविते की बडखोराची तयारी उत्कृष्ट आहे असे त्यावरून अनुमान काढावयाचे ! ते ज्याचे त्याने वाटेल तसे करावे. बडखोराच्या त्रासामुळे हजारो हिदी मजूर स्वदेशाकडे पळाले, असे बोटीतील उतारूचे आकडे घेऊन काही बर्तमानपत्रानी दर्गविण्याचा प्रयत्न केला आहे. पण साधारणपणे दर वर्षी त्या सुमारास किती प्रवासी जातयेत असतात, याचा त्यानी मुळीच बिचार केला नाही. म्हणून एका दृष्टीने ते आकडे बिशेष फुगलेले दिसतात. ब्रह्मदेशात ब हिदुस्थानात हिदी मुद्याफरगाची जा-ये इतकी आहे की, प्रत्येक ब्रोटीत त्याची गर्दी असते. तेव्हा नुसती ब्रह्मदेशाहून येणाऱ्या हिदी लाकाची सख्या सागून आमच्या इतक्या बाघवाना ब्रह्मदेश सोडावा लागला अशी त्यावर मलछी- नाथी करणे म्हणजे वस्तुाश्थितीचा विपर्यास करण्यासारखेच आहे. ह्यावरून असे म्हणता येत नाही की, ब्रह्मदेशातून कोणी पळून आलेच नाहीत. जी मडळी आली ती का व कशी याचे विवेचन पुढे केलेच आहे. हिंदी बाधवाबद्दल मला आपलेपणा वाटत नाही, असा आरोप मात्र मजवर कोणी करु नये. विनाकारण खऱ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करुन आपणास अनुकूल ब ब्रह्मी प्रजेस प्रतिकूल अशी अनुमाने काढणे मला विलकूल पसत नाही आणि म्हणून मी तथे केले नाहीं. वस्तुस्थिति जगी आहे तशी वाचकापुदढे भाडली आहे. तिचा त्यानी पाहिजे तसा उपयोग करावा. ब्रह्मपुराणाची माडणी सुत्रोध व्हावी म्हणून प्रथमत: ब्रह्मदेशचा ऐतिह्यासैक चित्रपट दाखवून नतर बंडाळी च्या प्रश्नाची आर्थिक, राजकीय व सामाजिक कारणमीमासा केली आहे. ब्रह्मदेशविभागणी'च वावटळही सव्या उठलेले आहे. त्याचा विचार टाळणे अशक्य हेति. म्हणून बडाळीच्या कारणमीमासेवरून पुढे छगेच विभागणीच्या वादातील धागेदारे दाख- बिण्याचा क्र्यत्न केला आहे. विभागणीविषयी युरोपियन, हिदी व ब्रह्मी- जनाची मते काय आहेत हे पाहून मग काही मुलाखर्तांचा विचार केला. आणि शेवटी सर्वच प्रश्नाची साकल्याने चर्चा आटोपून ब्रह्मी समा जह्थितीचें थोडक्यात वर्णन केले असून परिशिष्टात चितगाग येथील शक्रागारावरील आक्रमण कसे झाले, याची माहिती सागितली आहे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now