मी - रामजोशी | Mi Raamajoshi
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
8 MB
Total Pages :
129
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about भार्गवराम विठ्ठळ वरेरकर - Bhargavram Viththal Varerkar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)प्रकरण दुसरं
मी विचार करूं लागलों
जुनीच्या हळव्या स्वभावामुळें मला पदोपदी चास होणार कीं काय असं वाढू लागलं.
अगदीं क्षुळ्क् वाटणाऱ्या बाबतींत सुद्धां तिच्या कुणबीपणावर आघात झाला तर
तो तिला खपत नसे. वरिष्ठटपणाच्या जाणिवेने ब्राह्मण जसा आपल्या मोठेपणाला एवढासुद्धां
धका बसलेला सहन करीत नाहीं, तशीच कुणब्याची जात आपल्या कनिष्टपणाच्या जाणिवेन
हळवी होऊन बसली आहे काय, असा प्रश्न मला पटूं लागला,
ती हकिकत कळल्यापासून किकीच्या वतेंनांत अगदीं नाजुक असा फरक झाल्याचे मला
दिसून येत होत. जनीबद्दल वाटणाऱ्या तिच्या आपुलक्रींत कुठं ना कुठं तरी उणीव उत्पन्न
होऊं लागली होती. हॅ विष असंच रुजत जाईल कीं काय याची मला भीति पडली.
जनीला तें माहित नव्हतं, किकीकडे पहातांना ती पूर्वीच्या निमेळ आपुलकीच्या टष्टीनंच
वागत होती. मात्र सुभद्रेच्या ध्यानीं ते आल्यावांचून राहिलं नाहीं. त्या दोघी नाहींत असं
ही
पाहून तिन मला विचारलं, “ जनीची हकिकत किकीला सांगितलीत का १”
मी ओशाळून होकार दिला. तेव्हां ती म्हणाली, “एवढं तुम्हांला कसं कळत
नाहीं, गुरुजी १ किती झालं तरी किकी ब्राह्मण आहे--तिचा तो अभिमान कांहीं केल्या
भ्रळाळकळः रट कळक.
User Reviews
No Reviews | Add Yours...