वाड्मय माळा | Vaangmaya Mala

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vaangmaya Mala by ना. म. पटवर्धन - Na. M. Patavardhanवा. म. जोशी - Va. M. Joshi

More Information About Authors :

ना. म. पटवर्धन - Na. M. Patavardhan

No Information available about ना. म. पटवर्धन - Na. M. Patavardhan

Add Infomation About. . Na. M. Patavardhan

वा. म. जोशी - Va. M. Joshi

No Information available about वा. म. जोशी - Va. M. Joshi

Add Infomation About. . Va. M. Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ह. हि आ. “ शिवाजी मेला आणखी तानाजी आहे ! ” ८ इतकें बोलून महाराज थांबले, त्यांना छहानपणच्या कित्येक आठवणी होऊन त्यांचें अंत:करण सद्गदित झालं. ते किती वेळ तरी स्तब्ध बसले आणि पुन्हा म्हणतात, ““आईसाहेब, आज मला चेन पडत नाहीं. तर्तीयेपर्यंतच्या हकीकतीचं त्याचं पत्र आलें. आज नवमी. चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणखी अष्टमी. पांच दिवसांची हकीकत कांहीं नाहीं. तो हकीकत कळवणार म्हणून मीं आपला हेर पाठविला नाहीं. आणखी आज उठल्या- वेळेपासून माझ्या मनाला हुरहूर लागल्यासारखं वाटतं आहे; काय आहे कांहींच कळत नाहीं. आतां आजचा दिवस वाट पहातो नाहीं तर॒संध्याकाळीं निधून कोंडाण्याकडे जातो. तो जर संकटांत पडला असला तर त्याला सोडवायला मळा स्वतःछाच गेलं पाहिजे. किछा सर करण्याच्या घाटांत असला तर माझी त्याला मदत होईल. पण आतां इथे उर्गाच वाट पहात माशा मारीत बसणं उपयोगी नाहीं. गेलेच म्हणजे काय असेल त समजेल. माझ्याने आतां राहवत नाही.” महाराजांचं हँ बोलणें आइसाहेबांना उद्देशून होतं खरं, परंतु खरोखरच त॑ त्यांचें आत्मगत भाषणच होतें म्हटलें तर विशशिष शोभणार आहे. आपला परम मित्र आणि अत्येत एकनिष्ट सेवक कांहीं तरी संकटांत असला पाहिजे, ही शंका मनांत आल्या- वेळेपासून आपण आतां इथं स्तब्ध बसतां उपयोगी नाहीं, त्याच्या सोडवणुकीला गेल पाहिजे, असें त्यांच्या मनाने घेतल. जसा तानाजी हा आपल्या स्वामीचा परमभक्त होता तसच महाराजहि आपल्या खऱ्या सेवकाचे परमभक्त होते. तें बोलणे ऐकून जिजाबाइसाहेबांना असं वाटलें कीं, वास्तविक- पणें पहातां महाराजांनीं इतकी उतावळी करून जाण्याचं कारण




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now