मोरोपंत चरित्र | Moropant Charitra
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
43 MB
Total Pages :
631
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about लक्ष्मण रामचंद्र - Lakshman Ramchandra
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)श्रे
मनोशकवितासुता तुज समपुनी तोषबी ।
मयूरसखम माझिया ग्रहि न जन्मली बालिका
तुझ हृदय न दवे झ्षणूनि की जगन्नायका ! ॥ १०७ ॥
४ मोरोपंतांचे ग्रामस्थ व समकाळीन श्रीसिद्धनाथ रामदासी या नांवाचे
एक सत्पुरुष होते. यांचा जन्म दाके १६८७ मध्ये झाला. हे बारामतीस
जन्मापासून होते. पंतांच्या प्रयाणसमयी यांचं बय अवघे ३० वर्षांचे हाते.
यांचा शिष्य राजाराम प्रासादी यान शके १७२६ मध्ये भक्तमंजरीमाळा
नांवाचा महिपतींच्या धर्तीवर १०९ अध्यायांचा एक १३०५० ओव्यांचा
विस्तृत ग्रंथ रचिला. महिपतीनंतरच्या शंभर वर्षांत महाराष्ट्रांत ज कवि ब
संत झाले त्यांचीं चरित्रे यांत दिलीं असल्यामुळ पतांच समकालीन साधु व
कवि यांची बरीच माहिती या ग्रंथांत सांपडते. हा ग्रंथ मला घुळ्याचे मित्र
राष्शंकरराव देव यांच्या घरी पाहण्यास मिळाला. यांत पंतांचे मित्र बाबा पाध्ये,
विठोबादादा चातुमासे यांची चरित्रें असून खुद्द पंतचरित्रावर ८३ व्या अध्यायांत
८६ याच्या ओव्या दिल्या आहेत ' मालाकारांपूर्वी महाराष्ट्राचे पंतांबद्दल काय
मत हात त या प्रकरणावरून चांगठ समजते. *श्रीगुरु मोरेपंडित । गणपर्तीचा
अवतार सत्य ' असेच लोकमत पहिल्यापासून आहे. भक्तामजरीमाटा हा ग्रंथ
बारामतीस पंतांच्या मृत्यूनंतर ४० वषानी पंतांच्या सहवासांत कांहीं वर्षे तरी
घाळविलेल्या सिद्धनाथांच्या समोर, त्यांच्याच माहितावरून, राजाराम प्रासादी
याने रचिटा असल्यामुळें या ग्रंथांत प्रकट झालेला अभिप्राय पंतांच्या वेळे-
पासन इग्रजीसंसगांची मंडळी उत्पन्न होण्याच्या पूर्वीच्या जुन्या परंपरंतला
आहे हें उघडच होतें. सिद्धनाथांच्या बाळपणी पतांचे व त्यांचे साक्षात्संघ-
टण पुष्कळ होतें. * भूअंत्गत बेसती विवरीं । संगती बरी परस्परे १ असें
राजाराम प्रासादी ह्मणतात. हा पंतांवरचा अध्याय रजारामप्रासादीने लिहिला
तेव्हां सिद्धनाथ जवळच बसले होते. किंबहुना सिद्धनाथांचेच हृद्ठत राजाराम-
प्रासादींच्या मुखाने प्रकट झाल आहे. भक्तमंजरीमालाकार ह्मणतात:--
भ्रीगणपतीचा जो कां अंश । आयोळंद कबनविद्दोष ।
करूनि तारिले दीनजनांस । बोध चंडांशु प्रकटला ॥ १॥
भारत भागवत रामायण । व्यासकूटे सकळ शोधून ।
आर्यासेतु बांधून । जीव तारणे भवाब्धीवरी ॥ २ ॥
मग तेथे काय उदार । सरस्वती दैसली जिव्हेवर ।
आर्या केल्या अपार । ग्रंथ समग्र चुंडाळिले ॥ ३ ॥
User Reviews
No Reviews | Add Yours...