स्त्री - जीवन विषयक कांहीं प्रश्न | Strii Jiivanavishhayaka Kaanhiin Prashn

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : स्त्री - जीवन विषयक कांहीं प्रश्न  - Strii Jiivanavishhayaka Kaanhiin Prashn

More Information About Author :

No Information available about कमलाबाई टिळक - Kamalabai Tilak

Add Infomation AboutKamalabai Tilak

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
र स्त्री-जीवनविषयक कांहीं प्रहन कल्पनेतही स्त्रीततत्वाला बरोबरीने स्थान देण्यांत आले आहे. प्रकृतियुक्त परमेश्वर अर्धनारीनटे्वर हा विद्वाचा निर्माता, द्यास्ता व त्राता आहे. कुठल्याही देवाला, स्त्रीतच्वावांचून, द्यक्‍्तीवांचून, आर्याच्या मताप्रमाणे मुळीं पूर्णताच श्रेत नाहीं. वेदकाळीन इन्द्राणी एके ठिकाणी, मोठ्या अभिमानाने म्हणते, “देवहो, इम्द्राच्या मोठेपणाचें मूळ कश्ांत आहे १ माझ्या टिकाणी आहे त. मी सर्व द्याक्तिमानू आहे. माझ्या पतीनें माझें सामथ्य ओळखुन असावें ! ?” कोटे हदी वेदकालीन स्वसामर्थ्याची जाणीव व आत्मविदवास व कोटे विसाव्या द्यतकांतल्या परिस्थितीन दुबळ्या झालेल्या, व्यक्तित्व, माणुसकी गमावून वसलेल्या, अज्ञानी, भारभूत वाटणार्‍या परावल्बी स्त्रिया ! आपणांस वैदिक धर्मीय म्हणवणारे दिंदू आज आपला वेंदांगभूत घम विसरून गेले आहेत. “न मात: परं देवतमू । ? असा तोंडाने पोकळ जप मात्र ते करतात; पण प्रत्यक्ष व्यवहारांत मात्र या देवतांच्या नद्मीबी, अक्षान, अवमान व पारतंत्र्य यांची गटरपूजा असते. वेदकालीं स्त्रियांना मान होता, कारण त्यांना पुरुषांप्रमाणेच तेव्हां स्वतंत्र बौद्धिक व आ[त्मिक जीवन होते, या जीवनाला आव्यक असें उच्च दर्जाचें शिक्षण, त्यांना मळांच्या बगेवरीनं मिळ, मठींचें मुलांप्रमाणेच उप- नयन होत असे, उपनयनानंतर शिक्षणाचा काळ सुरू होई. स्त्रीविद्याधिनीचे दोन गट असत. सद्योद्राह्या व ब्रह्मवादिनी. पहिल्या प्रकारच्या विद्यार्थिनी सोळाव्या वर्षापर्यंत शिक्षण घऊन मग अनुरूप पतीशी विवाहित होत. ब्रह्मचर्यण कन्या युवानं विन्दते पतिम्‌ । ---अथर्ववेद ( ब्रम्हचर्याच्या काळांत योग्य दिक्षण घतल्यानें मुठील्य योग्य नवरा मिळतो. ) वैदिक स्तोत्रं व नित्यनमित्तिक कृत्यांना लागणारी सूत्र त्या मुखोद्गत करीत, द्द्रांप्रमाणे स्त्रियांना वेदाधिकार व ज्ञानाधिकार नाहीं ही दुष्ट कल्पना त्या वेळीं अस्तित्वांत आली नव्हती. पृरुपांप्रमाणेंच स्त्रिया सांजसकाळ संध्या करीत. विवाहानंतर ग्रहस्थाच्या जीवनांत, पत्नीचं स्थान फार उच्च असे. अयज्ञोयो वष योष्यत्नीकः । --दातपथ ब्राह्मण पत्नीशिवाय ग्हस्थाचा, यश ज्याचा प्राण असा वेदिक धम्म अपुरा राही. यज्ञामध्ये पत्नीचा फार महत्त्वाचा भाग असे, सामवेदांतील भाग गाणें, यशीय




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now